<p>धुळ्यापाठोपाठ नंदुरबार जिल्हा आता कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल करतोय. नंदुरबार जिल्ह्यातील ६ तालुक्यांपैकी ५ तालुके कोरोनामुक्त झालेत. एप्रिल आणि मे महिन्यात नंदुरबारमध्ये कोरोनानं कहर केला होता. त्यामुळे कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना राबवण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना आणि नागरिकांच्या प्रतिसादामुळे नंदुरबार जिल्ह्यात सध्या एकच अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहे. त्यामुळे लवकरच नंदुरबार जिल्हाही कोरोनामुक्त होईल. </p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Nandurbar #Covid #Free #नदरबर #करन #मकतचय #दशन #य #घडल #जलहयत #फकत #एक #अकटवह #रगण