<p>काश्मीर दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधी यांना सम्पविण्याचा कट होता, असा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला, व्यर्थ ना हो बलिदान कार्यक्रमानिमित्ताने नशिकमध्ये आले असताना नाना पटोले यांनी भाषणात आणि त्यांनतर पत्रकार परिषदेत ही हाच आरोप केला आहे, नोट बंदीनंतर देशात आतंकवाद, नक्षलवाद संपेल असे सांगितले जात होते पण तसं झाले नाही, राहील गांधी काश्मीर दौऱ्यावर होते, श्रीनगरला ते थांबले तेथून 500 मिटर अंतरावर बॉम्बस्फोट झाला. हा त्यांना तो स्फोट कोणी केला, राहुल गांधी यांच्या पर्यंत आतंकवादी कसे पोहचले याचा तपास करून तपशीलवार माहिती सरकारने द्यावी.</p>
<p>काश्मीरमध्ये सध्या राष्ट्पती राजवट आहे, केंद्रची सुरक्षा आहे, कुठल्याही पक्षाचा जबाबदार व्यक्ती काश्मीर मध्ये गेल्यावर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे गांधी घराण्यातील दोन व्यक्तींनी त्याग केलाय राहुल गांधी जनतेचा आवाज उठवीत आहेत म्हणून त्यांना सम्पविण्याचा कट रचला जातोय का अशी शंका येत असल्याचा पुनरुच्चार पटोले यांनी केला</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Nana #Patole #रहल #गध #कशमरल #गलयवरच #बमबसफट #कस #झलह #कट #तर #नह #न #नन #पटलच #सवल