Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या Mumbai Unlock : मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट,मॉल्ससंदर्भात रात्री उशिरापर्यंत निर्णय होण्याची शक्यता

Mumbai Unlock : मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट,मॉल्ससंदर्भात रात्री उशिरापर्यंत निर्णय होण्याची शक्यता


मुंबई : मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स संदर्भात आज रात्री उशिरापर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. हॉटेलला रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  मॉलमधील रेस्टॉरंट आणि थिएटर्स मात्र बंद राहणार असल्याची माहिती आहे. तसेच  ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांना मॉलमध्ये प्रवेश राहणार असल्याचं देखील कळतंय. सध्या रेल्वे पास साठी जो क्यू आर कोड वापरला जातोय तोच मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि इतर ठिकाणी वापरला जाण्याची शक्यता देखील आहे. 

कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांसाठी युनिव्हर्सल पास! रेल्वे, मेट्रो, मोनो, बस आणि मॅालसाठीही उपयोगी ठरणार

दरम्यान यासंदर्भात मंत्री अस्लम शेख यांनी बोलताना म्हटलं आहे की, मुंबईत अनेक निर्बन्ध आणले होते ते शिथिल केले आहेत.   4 वाजेपर्यंत रेस्टॉरंटची वेळ दिली आहे.  10 वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात यावा अशी  ही मागणी केली आहे. आजच्या कॅबिनेटमध्येही यावर चर्चा होऊ शकते.  आणि येत्या दोन दिवसांत यावर निर्णय होईल.  मॉलचाही प्रश्न आहे त्यात अनेक दुकान असतात, असं शेख म्हणाले.

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा

प्रवाशांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत, त्यांना मुंबई लोकल रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी सातत्याने मागणी होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय जाहीर केला. लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली होती. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

Mumbai Local Pass : आजपासून ऑफलाईन लोकल रेल्वे पास वितरणाला सुरुवात, असा मिळणार पास

लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेन प्रवासासाठी विशिष्ट पास देण्यात येणार आहेत. या पासवर क्यूआर कोड असणार आहे. हा पास ‘युनिव्हर्सल पास’ म्हणून ओळखला जाईल. हा पास लोकल ट्रेनसोबतच मेट्रो, मोनोरेल त्याचप्रमाणे मॉल किंवा इतर ठिकाणी सुद्धा चालू शकणार आहे.

कसा मिळवता येणार पास?

  • राज्य सरकारकडून एक वेबसाईट तयार करण्यात येणार आहे. ही वेबसाईट को-विनशी लिंक केली जाणार आहे. यामुळे व्यक्तीचे लसीकरण पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासता येणार आहे. 
  • ज्या व्यक्तीला पास काढायचा आहे, त्याने या वेबसाईटवर आपला मोबाईल क्रमांक एंटर करुन, मोबाईलवर आलेला ओटीपी वेबसाईटवर समाविष्ट करायचा आहे. 
  • त्यानंतर व्यक्तीला आपले लसीकरण प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड करायचे आहे. 
  • तसेच आपला एक फोटो वेबसाईटवर अपलोड करायचा आहे. 
  • व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्यूआर कोड पास (युनिव्हर्सल पास) जनरेट होईल. 
  • हा पास रेल्वेच्या तिकीट खिडकीवर दाखवून, तिकीट किंवा पास मिळवता येणार आहे. 
  • ज्या नागरिकांकडे इंटरनेटची सेवा उपलब्ध नाही किंवा ज्यांना वेबसाइट हाताळता येत नाही, अशा नागरिकांसाठी मुंबई महापालिकेत हेल्प डेस्क सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याठिकाणी नागरिक आपली कागदपत्रे दाखवून युनिव्हर्सल पास मिळवू शकतात.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Mumbai #Unlock #मबईत #हटल #रसटरटमलससदरभत #रतर #उशरपरयत #नरणय #हणयच #शकयत

RELATED ARTICLES

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Most Popular

48 वर्षीय करिश्मा कपूर अशी घेते तिच्या त्वचेची काळजी, जाणून घ्या तिच्या नितळ त्वचेच रहस्य

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने (Karisma Kapoor) नव्वदीच्या दशकात तिच्या सौंदर्याने सर्वानाच वेड केले होते. तिची जादू आजही कायम आहे. लोलो म्हणजेच करिश्मा...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले हा सर्वात धक्कादायक क्लायमॅक्स; शिवसेनेची टोलेबाजी

Shiv Sena Saamana On Maharashtra Government  : गुरूवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) काल शपथ घेतली....

सुरक्षिततेच्या दृष्टिने UPI PIN बदलत राहणे आवश्यक, पिन बदलण्यासाठी फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

UPI Payments: आजपासून काही वर्षांपूर्वी जर दुसऱ्या शहरात असलेल्या तुमच्या एखाद्या नातेवाईकाला पैसे पाठवायचे असल्यास तुम्हाला मोठी प्रक्रिया करावी लागायची. त्यावेळी पैशांचा व्यवहार...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...

सैफचा लेक नाही, तर पलक तिवारी ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट

लेकीच्या अफेअरबद्दल श्वेता तिवारीला कल्पना? इब्राहीम खान नाही, तर 'या' अभिनेत्याला करते डेट   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...