Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या Mumbai Police बनले अनाथाचे नाथ,बाळाला सोडून पालकांचा पळ,अनाथ बालकाचं पालकत्व पोलिसांनी स्वीकारलं

Mumbai Police बनले अनाथाचे नाथ,बाळाला सोडून पालकांचा पळ,अनाथ बालकाचं पालकत्व पोलिसांनी स्वीकारलं<p>शौर्यला&nbsp;जन्म&nbsp;देणारे&nbsp;आई-बाप&nbsp;त्याला&nbsp;सोडून&nbsp;गेल्यावर&nbsp;त्याचं&nbsp;पालकत्व&nbsp;मुंबई&nbsp;पोलिसांनी&nbsp;आपल्या&nbsp;खांद्यावर&nbsp;घेतलं&nbsp;होतं.&nbsp;डिसेंबर&nbsp;2020 मध्ये&nbsp;कुपर&nbsp;रुग्णालयात&nbsp;बाळाचा&nbsp;जन्म&nbsp;झाल्यानंतर&nbsp;आई-वडील&nbsp;त्याला&nbsp;सोडून&nbsp;निघून&nbsp;गेले.&nbsp;जुहू&nbsp;पोलिसांनी&nbsp;त्यांना&nbsp;शोधून&nbsp;पुन्हा&nbsp;रुग्णालयात.&nbsp;त्यांची&nbsp;समजूत&nbsp;काढली.&nbsp;मात्र&nbsp;पुन्हा&nbsp;तीन&nbsp;दिवसांनंतर&nbsp;त्यांनी&nbsp;पळ&nbsp;काढला&nbsp;आणि&nbsp;अद्यापही&nbsp;ह्या&nbsp;तान्हुल्याच्या&nbsp;आई-वडीलांचा&nbsp;शोध&nbsp;लागलानाही&nbsp;आहे.&nbsp;अशात&nbsp;मुंबई&nbsp;पोलिस&nbsp;कर्मचाऱ्यांनी&nbsp;स्वत:&nbsp;पुढे&nbsp;रुग्णालयातील&nbsp;नर्स,&nbsp;डॉक्टर,&nbsp;सामाजिक&nbsp;संस्थांच्या&nbsp;माध्यामातून&nbsp;या&nbsp;बाळाचेखऱ्या&nbsp;अर्थाने&nbsp;पालक&nbsp;झाले&nbsp;आहेत.&nbsp;</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Mumbai #Police #बनल #अनथच #नथबळल #सडन #पलकच #पळअनथ #बलकच #पलकतव #पलसन #सवकरल

RELATED ARTICLES

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Most Popular

Live Update : मुंबईतील पवईमध्ये मॉलला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

Special Report : काय पाऊस … काय रस्ते… काय खड्डे… सगळं नॉट ओके, मुंबईत खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

<p><strong>Special Report :</strong> राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात आजच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांचं सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं. पण आता सत्तेची खुर्ची स्थिर झाल्यावर तरी त्या समस्या...

MS Dhoni : बापरे! वाढदिवसाच्या दिवशी धोनी लंडनच्या रस्त्यावर करतोय ‘हे’ काम

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. आज धोनी 41 वर्षांचा झाला आहे. धोनीचा वाढदिवस केवळ तो आणि...

मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असते लाल चंदन, त्वचेच्या ‘या’ समस्याही होतील दूर

मुंबई 6 जुलै : मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे. वय वाढल्यानंतर अनेकांमध्ये मधुमेहाचा त्रास सुरू होतो. आजकाल तर कमी वयात देखील...

Belly Fat : उभं राहून पाणी प्यायल्याने पोटाचा घेर वाढतो? जाणून घ्या सत्य!

तुमच्या दररोजच्या सवयींमध्ये बदल केल्यास लठ्ठपणाचा त्रास दूर होऊ शकतो. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Plastic Bottle : प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे का?

Plastic Bottle : आपण जनरली कुठंही घराबाहेर पडत असलो की सोबत पाण्याची बॉटल ठेवतोच. यात बहुतांश बॉटल्स या...