Thursday, July 7, 2022
Home भारत Mumbai : Nawab Malik यांचे डी-गँगशी संबंध असल्याचे सकृतदर्शन पुरावे : कोर्ट

Mumbai : Nawab Malik यांचे डी-गँगशी संबंध असल्याचे सकृतदर्शन पुरावे : कोर्ट<p>मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढल्यात. मलिक यांचे दाऊद टोळीच्या सदस्यांशी थेट संबंध होते याचे सकृतदर्शनी पुरावे दिसतायत, असं निरीक्षण मुंबईतल्या विशेष न्यायालयानं नोंदवलंय. ईडीनं मलिक यांच्याविरोधात ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल विशेष न्यायालयानं घेतलीय. मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमधील मालमत्ता हडप करण्यासाठी मलिक यांनी थेट आणि जाणीवपूर्वक मनी लॉन्ड्रिंग केल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत, असं कोर्टानं म्हटलंय. त्यामुळं मलिकांच्या सुटकेचा मार्ग खडतर झालाय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही मलिक यांनी मुनीरा प्लंबर यांची मालमत्ता हडपण्यासाठी दाऊदची बहीण हसीना पारकर तसंच सलीम पटेल आणि 1993 च्या बॉम्बस्फोटातला आरोपी सरदार शाहवली खान यांची मदत घेतल्याचं निरीक्षण कोर्टानं ईडीच्या आरोपपत्रावरून नोंदवलं. मलिक यांनी सरदार शाहवली खानबरोबर हसीना पारकर हिची अनेकदा भेट घेतल्याचंही ईडीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय. मलिक यांच्याविरोधात आरोपनिश्चिती झाल्यानंतर लवकरच खटल्याला सुरुवात होणार आहे.</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Mumbai #Nawab #Malik #यच #डगगश #सबध #असलयच #सकतदरशन #परव #करट

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

आश्चर्य! 4 पाय – 4 हातांचं बाळ; देवाचा अवतार समजतायेत लोक, पण डॉक्टर म्हणाले…

लखनऊ, 05 जुलै : सामान्यत: माणसाला दोन हात आणि दोन पाय असतात. मात्र उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या एका बाळाला पाहून सर्वच जण आश्चर्यचकित (Everyone Surprised) झाले आहेत. या बाळाला चक्क चार पाय...

arjun kapoor uncle sanjay kapoor comment on malaika arora video | “रोमँटिक वातावरण…” म्हणत मलायकानं शेअर केला व्हिडीओ, अर्जुनच्या काकांची कमेंट चर्चेत

सध्या मुंबईतील पाऊस सर्वांनाच भूरळ घालत आहे. अगदी सामान्य लोकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वच या पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. अशात अभिनेत्री मलायका अरोराची...

Golden Lessons From Sudha Murthy : पालकांच्या ‘या’ स्वभावाचा अतिशय राग करतात सुधा मूर्ती, उत्तम पालक होण्यासाठी खास टिप्स

Sudha Murthy great advice for all parents: इन्फोसेसच्या को-फाऊंडर, लेखिका आणि एक आदर्श आई सुधा मूर्ती या अनेकदा पालकांना मोलाचे सल्ले देत असतात....

किस केल्यानं आपलं आयुष्य पण वाढतं; चुंबनाचे आहेत इतके आरोग्य फायदे

नवी दिल्ली, 06 जुलै : दरवर्षी 6 जुलै रोजी चुंबन डे (किस डे) साजरा केला जातो. निरोगी नातेसंबंध आणि चुंबनाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या...

Hair Fall : प्रचंड केसगळतीमुळे आलीये टक्कल पडण्याची वेळ? प्रसिद्ध होमियोपॅथी डॉक्टरनी सांगितल्या 10 गोष्टी, झटक्यात बंद होईल हेअरफॉल..!

केसगळती (hair fall) ही अशी समस्या आहे जी पूर्वी फार कमी प्रमाणात होती पण आता मात्र 100 पैकी 60 ते 70 लोकं केसगळतीने...

महिला शिवसैनिक आक्रमक; शाब्दिक बाचाबाचीनंतर बंडखोर आमदाराचा काढता पाय

Maharashtra Politics Shivsena  : शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले असताना देखील अजूनही त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना...