Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या Mumbai Local Pass : Nala Sopara स्थानकात क्यूआर कोड पास प्रक्रियेला सुरुवात...

Mumbai Local Pass : Nala Sopara स्थानकात क्यूआर कोड पास प्रक्रियेला सुरुवात ABP Majha



<p>कोरोनामुळे &nbsp;सामान्यांचा लोकल प्रवासाला ब्रेक लागला होता, मात्र १५ ऑगस्टपासून तुमचा आमचा लोकल प्रवास पुन्हा सुरु होतोय. &nbsp;आणि त्यासाठी आजपासून क्यूआर कोड पास मिळायला सुरुवात झाली आहे. &nbsp;लोकल पास मिळवण्यासाठी सकाळपासूनच प्रमुख रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी धाव घेतली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे… त्यासाठी रेल्वे स्थानकांत लशीच्या प्रमाणपत्राची ऑफलाईन पडताळणी करण्यात येतेय… मुंबईतल्या आणि लगतच्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरुन क्यूआर कोड पास प्रक्रियाचा आढावा एबीपी माझाचे प्रतिनिधी घेत आहेत.</p>



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Mumbai #Local #Pass #Nala #Sopara #सथनकत #कयआर #कड #पस #परकरयल #सरवत #ABP #Majha

RELATED ARTICLES

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

मुंबई, 02 जून : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरतो. सॅनिटायझरमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. कोरोनामुळे अलिकडे सर्वांना सॅनिटायझरचे...

Most Popular

sacred games actress kubra sait got pregnant after one night stand | वन नाइट स्टँड, प्रेग्नंसी आणि गर्भपात; ‘सेक्रेड गेम्स’ फेम कुब्रा सैतचा धक्कादायक...

वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ अभिनेत्री कुब्रा सैतचं पुस्तक ‘ओपन बुकः नॉट क्वाइट ए मेमॉयर’ अलिकडेच लॉन्च झालं. या पुस्तकात तिने तिच्या आयुष्यातील अनेक...

ऋषभ पंतच्या बर्मिंगहॅम शतकाची अनोखी कहाणी; जपली चार वर्षांपूर्वीची ‘परंपरा’

बर्मिंगहॅम : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सध्याच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये एक निडर फलंदाज म्हणून आपली छाप पाडली आहे. एकदा का तो...

‘पुढच्या जन्मी प्रार्थना फक्त माझीच’ नवऱ्यासाठी लिहिलेल्या खास पोस्टवर फॅनची भलतीच प्रार्थना!

मुंबई 2 जुलै: प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) ही अभिनेत्री सध्या बरीच प्रसिद्ध होताना दिसत आहे. प्रार्थना सध्या छोट्या पडद्यावर एका चांगल्या भूमिकेत दिसत...

भारत-इंग्लंड कसोटी सामना : पंत-जडेजाने डाव सावरला

पीटीआय, बर्मिगहॅम : अनुभवी जेम्स अँडरसन आणि मॅथ्यू पॉट्सच्या वेगवान माऱ्यापुढे भारताच्या फलंदाजांची तारांबळ उडाली. परंतु ५ बाद ९८ अशा स्थितीनंतर ऋषभ पंत...

जंगलाच्या रस्त्यावर गाडीतून उतरली महिला; दुसऱ्याचं क्षणी वाघाने जबड्यात पकडून…

जंगलातून प्रवास करणे अनेकदा भीतीदायक असू शकते. पण लोकांना वाटतं की, जंगलंही शहरी भागासारखीच असतात. त्यामुळे कुठेही आणि केव्हाही उतरायला हरकत नाही. पण...

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर...