Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या Mumbai Local Pass : Dadar मध्ये कशाप्रकारे सुरु आहे क्यूआर कोड पासची...

Mumbai Local Pass : Dadar मध्ये कशाप्रकारे सुरु आहे क्यूआर कोड पासची प्रक्रिया? ABP Majha<p>कोरोनामुळे &nbsp;सामान्यांचा लोकल प्रवासाला ब्रेक लागला होता, मात्र १५ ऑगस्टपासून तुमचा आमचा लोकल प्रवास पुन्हा सुरु होतोय. &nbsp;आणि त्यासाठी आजपासून क्यूआर कोड पास मिळायला सुरुवात झाली आहे. &nbsp;लोकल पास मिळवण्यासाठी सकाळपासूनच प्रमुख रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी धाव घेतली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे… त्यासाठी रेल्वे स्थानकांत लशीच्या प्रमाणपत्राची ऑफलाईन पडताळणी करण्यात येतेय… मुंबईतल्या आणि लगतच्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरुन क्यूआर कोड पास प्रक्रियाचा आढावा एबीपी माझाचे प्रतिनिधी घेत आहेत..&nbsp;</p>
<p>दादर म्हणजे मुंबईतलं सर्वात महत्त्वाचं रेल्वे स्थानक…. तिथं कशाप्रकारे क्यूआर कोड पासची प्रक्रिया सुरु आहे, पाहुयात&nbsp;</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Mumbai #Local #Pass #Dadar #मधय #कशपरकर #सर #आह #कयआर #कड #पसच #परकरय #ABP #Majha

RELATED ARTICLES

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...

Most Popular

Manipur Landslide : मणिपूरमध्ये भूस्खलन, टेरिटोरियल आर्मीचे 25 जवान बेपत्ता ABP Majha

<p>&nbsp; मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेलाईचं काम सुरू असताना डोंगराचा एक मोठा भाग कोसळून भूस्खलन झालं... यात रेल्वेलाईनच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले टेरिटोरियल आर्मीचे २५...

सहा महिन्यांच्या बाळाला नॉनवेज देऊ शकतो का? मांसाहाराचे फायदे होतात की तोटे? जाणून घ्या

बाळाला सहा महिने पूर्ण झाल्यावर त्यांना सॉलिड फूड द्यायला सुरूवात केली जाते. त्यापद्धतीने आई-वडिल तयारी देखील करतात. मात्र त्यांना प्रश्न असतो की, या...

Mouth Ulcers : तुम्ही देखील तोंड येण्याच्या समस्येनं त्रस्त आहात? मग ‘हा’ उपाय नक्की करुन पाहा

तसे पाहाता अल्सर येणं हे नॉर्मल असलं तरी यावर वेळेवर उपचार न केल्यास ते कर्करोगाचेही कारण बनू शकते. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

महाराष्ट्रातील राजकारणावर अनुपम खेरचा उपरोधिक टोला

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

माझ्या पाठीत वार करा, पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका, आरेच्या निर्णयाचं दु:ख : उद्धव ठाकरे

Uddhav Thackrey : माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव...

अखेर नट्टू काका पुन्हा दिसणार! ‘तारक मेहता…’ मालिकेत नवीन कलाकाराची एण्ट्री

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अनेक वर्षे या मालिकेत घनश्याम नायक यांनी नट्टू काका ही...