<p>लोकलप्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे स्थानकात लशीच्या प्रमाणपत्राची ऑफलाईन पडताळणी करण्यात येणार आहे. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन डोस घेऊन १४ दिवस झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांमध्ये लशीच्या प्रमाणपत्राची ऑफलाईन पडताळणीची सुविधा उपलब्ध करूल देण्यात आली आहे. </p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Mumbai #Local #लकलपरवस #करणऱयसठ #रलव #सथनकत #लशचय #परमणपतरच #ऑफलईन #पडतळण #ABPMajha