Saturday, November 27, 2021
Home मुख्य बातम्या Mumbai Local : दोन डोस घेतलेल्यांचा लोकल प्रवास; डोंबिवली स्थानकावरची गर्दी वाढली

Mumbai Local : दोन डोस घेतलेल्यांचा लोकल प्रवास; डोंबिवली स्थानकावरची गर्दी वाढली<p>कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर आज गर्दी वाढण्याची शक्यता आहे. काल आठवड्याचा पहिला दिवस होता पण पारशी नववर्ष दिनाची सुट्टी असल्यानं शासकीय कार्यालयं बंद होती. पण आज सर्व शासकीय आणि खासगी कार्यालयं सुरु असल्यानं कर्मचारी वर्ग आणि दोन डोस घेतलेले नागरिक घराबाहेर पडणार असल्यानं लोकलमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अजूनही अनेक लोकांचे दुसऱ्या डोसनंतर १४ दिवस पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे &nbsp;सकाळी गर्दीची वेळ असूनही ठाणे रेल्वे स्थानकावर म्हणावी इतकी गर्दी दिसून आली नाही. तर तिकडे सीएसएमटी रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस तैनात करण्यात आले आहेत.&nbsp;लसीकरणानंतर सर्वात जास्त पास वितरीत झालेलं रेल्वे स्थानक म्हणजे डोंबिवली…. तिथं आज काय चित्र आहे , पाहुयात</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Mumbai #Local #दन #डस #घतललयच #लकल #परवस #डबवल #सथनकवरच #गरद #वढल

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Most Popular

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात समोर येणारांचा विषय तिथं बघू : परब

ST Strike : कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात जे आमच्या समोर आले आहेत त्यांचा...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; ‘बंटी और बबली 2’ ची निराशा

Box Office Report :   चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्व सिनेमा प्रेमींनी थिएटर्सकडे धाव घेतली. अभिनेता अक्षय कुमारचा  (Akshay Kumar)...

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 27 नोव्हेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा...