Friday, August 12, 2022
Home मुख्य बातम्या Mumbai IIT : कुपोषण कमी करण्यासाठी महत्वाचं संशोधन, आयआयटीनं तयार केलं पोषणमूल्य...

Mumbai IIT : कुपोषण कमी करण्यासाठी महत्वाचं संशोधन, आयआयटीनं तयार केलं पोषणमूल्य वाढवणारं खाद्य
मुंबई : देशातील कुपोषणाचा प्रश्न कमी व्हावा यासाठी खाद्यपदार्थांमधील पोषणमूल्य वाढवण्यासाठी मुंबई आयआयटीच्या रिसर्च टीम कडून काम करण्यात आले आहे. यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असलेले मायक्रोन्यूट्रियन एकत्र करून पोषक आहार देण्यासाठीच्या या खाद्यावर संशोधन केले आहे. या आहाराची उपयुक्तता मागील सहा महिन्यांपासून आयआयटी मुंबईतील सदस्य, सायन रुग्णलायतील सदस्य, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस, सोसायटी फॉर न्युट्रिशन यांच्याकडून अभ्यासली गेली आहे. सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह फोर रुरल एरिया आणि डिपार्टमेंट ऑफ ह्युमिनीटीज अँड सोशल सायन्स यांनी मिळून अशा प्रकारचे खाद्याचे पॅकेट्स तयार केले आहे

राज्य सरकारने वितरित केलेल्या पॅकेटच्या तुलनेत कुपोषण कमी करण्यासाठी हे खाद्य अधिक कार्यक्षम असल्याचे संशोधकांना आढळले. त्यांचे निष्कर्ष मागच्या वर्षी रिव्ह्यू केलेल्या पेडियाट्रिक ऑनकॉल जर्नलमध्ये प्रकाशित झाले.

भारतात पाच वर्षांखालील मुलांमध्ये जवळजवळ 69% मृत्यू कुपोषणामुळे होतात, असे युनिसेफच्या 2019 च्या अहवालात म्हटले आहे. भारत सरकारने मध्यान्ह भोजन योजनेसह मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. तथापि, या योजना ग्रामीण भागातील मुलांसाठी अधिक योग्य आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.

मुंबईत सुद्धा संशोधकांनी धारावीतील 300 अंगणवाड्यांमध्ये मुलांमध्ये टेक-होम पॅकेट वाटून एक अभ्यास केला. त्यांनी मुंबईतील घरांमध्ये उपमा, खीर आणि झुनका सारख्या घरातील मुलांचा आहार ओळखून पोषणमूल्य वाढविणारा आहाराचे पॅकेट्स तयार केले होते व त्यांना ते आहारात  दिले. ही पॅकेट्स दिल्याच्या तीन महिन्यांनंतर, संशोधकांनी मुलांची तपासणी केली आणि शोधून काढले की ज्यांनी या पॅकेट्सचा आहारात वापर केला यामुळे कुपोषण 39.2% कमी झाले आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Mumbai #IIT #कपषण #कम #करणयसठ #महतवच #सशधन #आयआयटन #तयर #कल #पषणमलय #वढवणर #खदय

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

अभिनेत्री व्हायचं बालपणीचं ठरवलेलं, स्टारकिड असूनही स्वतःच्या बळावर मिळवले चित्रपट!

Sara Ali Khan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आज (12 ऑगस्ट) तिचा 27वा...

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : श्रीशंकरला सहावा क्रमांक

मोनॅको : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता लांब उडीपटू मुरली श्रीशंकरला पदार्पणीय डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये सहावा क्रमांक मिळवत निराशा केली. ७.९४ मीटर ही...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

वाढदिवस साजरा करण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस थेट पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनाला

मुंबई, 11 ऑगस्ट : बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. तिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत.  ती...

केळ्याची साल खाल्याने होईल कॅन्सरपासून बचाव; अमेरिकी Nutritionist चा दावा

6 Banana Amazing Benefits : केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे ऊर्जा वाढवणारे फळ आहे. केळं अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये देखील वापरले जाते....