Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या Mumbai Corona Update : शनिवारी मुंबईत 131 नव्या रुग्णांची भर, 857 सक्रिय...

Mumbai Corona Update : शनिवारी मुंबईत 131 नव्या रुग्णांची भर, 857 सक्रिय रुग्ण


Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी मुंबईत 131 नव्या रुग्णांची भर पडली आहे. शनिवारी तीन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी 171 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 171 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 857 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,401,041 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 5556 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.012% टक्के इतका आहे.

सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत 

राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 857 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 281 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 155 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 26, रायगड 35 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 1412 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात आज 248 रुग्णांची नोंद

राज्यातील कोरोनाच्या (Coronvirus) रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून येतंय. राज्यात आज 248 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 263 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यातील एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 

संबंधित बातम्या

Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 248 नव्या रुग्णांची भर तर 263 रुग्ण कोरोनामुक्त

Coronavirus : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासांत 2858 नवे रुग्ण

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Mumbai #Corona #Update #शनवर #मबईत #नवय #रगणच #भर #सकरय #रगण

RELATED ARTICLES

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Most Popular

अश्विनच्या आक्रमणापुढे चेन्नई फेल, विजयानंतर स्वत:ची केली वॉर्नरशी तुलना

मुंबई, 21 मे : राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) पॉईंट्स टेबलमधील दुसऱ्या क्रमांकासह आयपीएल 2022 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश मिळवला आहे. राजस्थाननं शुक्रवारी झालेल्या...

सध्या घराघरात ‘आई’ म्हणून ओळखली जातेय; सांगू शकाल हा कोण आहे की सुंदर अभिनेत्री?

मुंबई, 20 मे : सेलिब्रिटी आपल्या सोशल मीडियावर आपले बरेच फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. कुणी आपल्या फिल्म्सचं, सीरिअल्सचं प्रमोशन करतं. कुणी आपल्या...

सोनाली कुलकर्णीचा हनिमून Video Viral; ड्रोन शॉट्समध्ये बिकनीत दिसली अभिनेत्री

मुंबई, 20 मे:  मराठी चित्रपटसृष्टीतली ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही सध्या आपल्या पतीसोबत हनिमूनला गेली आहे. कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar)...

Nashik CNG Rate : नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून सीएनजी दरात ३ रुपयांनी वाढ

Nashik CNG Rate : नाशिककरांसाठी (Nashik) मोठी बातमी असून शहरात मध्यरात्रीपासून सीएनजीचे (CNG Rate Increased) दर प्रतिकिलो 3...

iPhone Offers: आतापर्यंतची बेस्ट डील ! १,००० रुपयांत घरी न्या iPhone SE, सोबत, 12 Mini, 13 Mini वर सुद्धा जबरदस्त डिस्काउंट

नवी दिल्ली: Best iPhone Deal: तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन प्रेमी असाल, आणि जर Apple iPhones तुम्हाला विशेष आवडत असतील तर, ते खरेदी करण्याची एक...

Mumbai Water Reduction : मुंबईतील ‘या’ भागांत चार दिवस पाणी कपात

Mumbai Water Reduction : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईत 24 मे ते 27 मे दरम्यान, सकाळी 11 ते दुपारी...