Friday, May 20, 2022
Home मुख्य बातम्या MPSC औषध निरीक्षक, अन्न आणि औषध प्रशासन (गट ब) साठीचा सुधारित निकाल...

MPSC औषध निरीक्षक, अन्न आणि औषध प्रशासन (गट ब) साठीचा सुधारित निकाल जाहीर


MPSC Result  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने औषध निरीक्षक, अन्न आणि औषध प्रशासन (गट ब) साठीचा सुधारित निकाल जाहीर केला आहे. एमपीएसी आयोगान ट्विट करत अधिसूचना जारी केली आहे. आयोगाने अमागास वर्गातील पाच रिक्त पदांवरील शिफारस केलेल्या उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत. औषध निरीक्षक, अन्न आणि औषध प्रशासन (गट ब) साठीचा निकाल 21 मे 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.  निकालासंबंधित याचिकेनंतर औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशातनुसार, या जाहीरातील 35 पदांपैकी 30 पदांचा निकाल जाहीर करत पाच पदे रिक्त ठेवण्यात आली होती.

आयोगाने पूर्वीच्या निकालात बदल करत नवा निकाल जाहीर केला आहे. पाच पदांवर शिफारस करताना आयोगाने बदल केला आहे. यामध्ये सुधारित निकालानुसार, देशमुख प्रविण पझाकर, शिवाजी मारुती शिंदे, मंथन योगिराज तांदळे आणि ऋषिकेश शांताराम घुले हे चार उमेदवार शिफारस पात्र ठरले आहेत.

खुल्या पाच पदांवरील रिक्त पदांवर शिफारस करताना आधीच्या निकालातील क प्रवर्गातून पात्र ठरलेले उमेदवार संदिप बाबासाहेब दातीर आता खुल्या प्रवर्गातून शिफारसीसाठी पात्र ठरले आहेत. क प्रवर्गातील इतर उमेदवार उपलब्ध नसल्याने आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

 

शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांची शिफारसे पत्रे त्यांच्या प्रोफाऊलवर उपलब्ध करण्यात आली आहेत. शिफारस पात्र उमेदवारांनी आयोगाचे शिफारसपत्र मिळाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाकडे खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा. 

पत्ता : वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग, नववा मजला, गो.ते. रुग्णालय संकुल इमारत, मुंबई – 400002.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#MPSC #औषध #नरकषक #अनन #आण #औषध #परशसन #गट #ब #सठच #सधरत #नकल #जहर

RELATED ARTICLES

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

…. तेरा बाप आया! विराटच्या खेळीनं फॅन्स खूश, सोशल मीडियावर जोरदार सेलिब्रेशन

मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) साठी 'करो वा मरो' असलेल्या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फॉर्म गवसला आहे....

Most Popular

केतकीला समज देऊन सोडून दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला सल्ला

मुंबई, 19 मे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale Case...

लैंगिक संबंधांमुळे पसरतोय Monkeypox? आरोग्य तज्ज्ञांचा सूचक इशारा

हा संसर्ग पसरण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

प्राजक्ताचा रानबाजार नंतरचा ‘तो’ फोटो चर्चेत, फॅन्स विचारत आहेत, ‘ आता हे काय ‘

मुंबई, 19 मे- अभिनेत्री प्राजक्ता माळी( Prajakta Mali ) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांची मुख्य भूमिका असलेला ‘रानबाजार’ या (RaanBaazaar Trailer) वेबसिरीरीजचा...

बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, आता साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करतोय ज्युनियर एनटीआर!

Jr. NTR Birthday : साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार ज्युनियर एनटी रामाराव अर्थात ज्युनियर एनटीआर (Jr. NTR ) आज (20...

वास्तुशास्त्रानुसार घरात जास्वंदीचं झाड लावण्याचे आहेत फायदे; पण दिशा महत्त्वाची

दिल्ली, 19 मे: घर आकर्षक दिसावं, त्यातलं वातावरण चांगलं राहावं, यासाठी अनेक जण घरात किंवा घराच्या परिसरात शोभेची झाडं किंवा फुलझाडं लावतात. काही...

Monkeypox Outbreaks : आफ्रिकेत ‘मंकीपॉक्स’चा उद्रेक! नवीन रोगामुळे शास्त्रज्ञांसमोर आव्हान

Monkeypox Outbreaks : गेल्या दोन वर्षांपासून, संपूर्ण जग आधीच कोरोना (Corona) महामारीने हैराण झाले आहे आणि लाखो लोकांना...