Monday, July 4, 2022
Home टेक-गॅजेट Monkeypox Virus : 58 देशांमध्ये पसरला मंकीपॉक्स, WHN कडून महामारी घोषित, काय...

Monkeypox Virus : 58 देशांमध्ये पसरला मंकीपॉक्स, WHN कडून महामारी घोषित, काय आहे धोका? जाणून घ


Monkeypox Pandemic 2022 : जगभरात कोरोना विषाणू (Coronavirus Pandemic) पाठोपाठ मंकीपॉक्सचा संसर्ग (Monkeypox Virus) वाढताना दिसत आहे. जगभरातील 58 देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचं संक्रमण झालं आहे. मंकीपॉक्स विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आता जागतिक आरोग्य समूहानं (WHN – World Health Organization) मंकीपॉक्स विषाणू संसर्गाला महामारी घोषित केलं आहे. जगभरात आतापर्यंत मंकीपॉक्स व्हायरसच्या 3 हजार 417 लोकांना संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य समूहानं एका निवेदनात म्हटलं आहे, अनेक खंडांमध्ये मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे, हे थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर पाऊलं उचलावी लागतील.

जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, मंकीपॉक्सला महामारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. याचा मूळ उद्देश जगभरातील देशांना मंकीपॉक्स विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी एकत्र काम केलं पाहिजे. कांजिण्यांच्या तुलनेत यासंबंधित मृत्यूचं प्रमाण खूपच कमी असले तरी, याचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास लाखो लोक मृत्यूमुखी होण्याची शक्यता आहेत. शिवाय अनेक लोक अंध आणि अपंग होतील, असंही संघटनेनं म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य समूहाचे (WHN) सह-संस्थापक यानिर बार-यम यांनी सांगितलं की, मंकीपॉक्स साथीचा संसर्ग 2022 अखेरपर्यंत वाढण्याची वाट पाहण्यापेक्षा त्वरित कारवाई करून आपण याचा उद्रेक नियंत्रित करता येईल. अशा प्रकारे आपण परिस्थिती बिघडण्यापासून रोखू शकतो. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) ही मंकीपॉक्सला गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला आहे.

मंकीपॉक्सची सद्याची स्थिती
सध्या मंकीपॉक्स व्हायरसल 58 देशांमध्ये पसरला आहे. आतापर्यंत 3 हजार 417 जणांना याची लागण झाली आहे. याचा सर्वाधिक संसर्ग अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पाहायला मिळाला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Monkeypox #Virus #दशमधय #पसरल #मकपकस #WHN #कडन #महमर #घषत #कय #आह #धक #जणन #घ

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

majhi tujhi reshimgath vishwjeet kaka fame anand kale may took break nrp 97 | ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेता घेणार तब्बल २१ दिवसांसाठी ब्रेक,...

झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण...

64MP कॅमेरा असलेला हा सॅमसंग फोन आजसाठी फक्त 10 हजारांत उपलब्ध; वाचा स्पेशल ऑफर

Amazone Deal : जर तुम्ही स्वस्त फोनची डील शोधत असाल तर Amazon वर Samsung Galaxy M32 नक्की पहा....

वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करताय? या कुकिंग टिप्स करतील मदत

मुंबई, 03 जुलै : सध्याच्या काळात वाढलेले वजन (Weight Gain) ही खूप सामान्य समस्या झाली आहे. या वाढलेल्या वजनामुळे अनेक आजार बळावतात. त्यामुळे...

शिंदे-फडणवीस सरकारची आज पहिली अग्निपरीक्षा, दोन दिवसांचं अधिवेशन आजपासून

Maharashtra Politics LIVE Updates : राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आजपासून दोन दिवस होणार...

वयाच्या 37 व्या वर्षी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, हनीमूनचे खासगी फोटो व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हनीमूनचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

‘मेरी तो किस्मत ही खराब है’ म्हणत रितेश देशमुखनं शेअर केला VIDEO!

मुंबई, 3 जुलै :  प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखनं (ritesh deshmukh)आपल्या अभिनयानं अनेकांना वेड लावलं आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये साकारलेल्या हटके भूमिकेमुळे चाहत्यांनी...