Friday, August 12, 2022
Home टेक-गॅजेट Mobile Phone चोरी झाल्यास आता सरकारच करणार मदत, करावं लागेल हे एक...

Mobile Phone चोरी झाल्यास आता सरकारच करणार मदत, करावं लागेल हे एक काम


नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : मोबाईल फोन (Mobile Phone) सर्वाच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. बँकिंग, ऑनलाईन क्लासेस, ऑफिस अशा अनेक कामांसाठी मोबाईलची मदत होते. फोनमध्ये केवळ फोटो, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट नंबर्स इतकंच नसतं, तर अनेक सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्सदेखील ओपन असतात. अशात मोबाईल फोन हरवला किंवा चोरीला गेल्यास (Mobile Phone lost/ Stolen), मोठी समस्या निर्माण होते. परंतु आता फोन हरवल्यानंतर टेन्शन घेण्याची गरज नाही. आता चोरी झालेला किंवा हरवलेला फोन लगेच ब्लॉक करता येऊ शकतो. तसंच फोन मिळाल्यानंतर तो अनलॉकही करता येऊ शकतो.

टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटने सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) नावाने एक प्रोजेक्ट सुरू केला आहे. हरवलेला किंवा चोरी झालेल्या फोनला सर्व मोबाईल नेटवर्कवर ब्लॉक करण्याची, अशा फोनचा शोध घेण्यासाठी, चोरीला परावृत्त करण्याच्या उद्देशाने हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे.

असा करा फोन ब्लॉक –

– फोन ब्लॉक करण्यासाठी https://www.ceir.gov.in/Home/index.jsp या सरकारी वेबसाईटवर जावं लागेल.

– होमपेजवर Block Stolen/ lost mobile असं एक लाल रंगाचं बटण दिसेल.

– त्यावर क्लिक केल्यानंतर, एक फॉर्म ओपन होईल.

– इथे मोबाईल नंबर, IMEI 1/IMEI 2, फोन कंपनी, फोन मॉडेल, चोरी झालेल्या फोनचं बिल यासारखी माहिती भरावी लागेल.

– त्यानंतर Submit वर क्लिक करावं लागेल. अशारितीने फोन ब्लॉक करता येईल.

तुमच्याकडे Contactless क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आहे का? अशी बाळगा सावधगिरी

फोन मिळाल्यानंतर असा करा Unlock –

– हरवलेला किंवा चोरी झालेला फोन मिळाल्यानंतर तो पुन्हा सुरू करण्यासाठी https://www.ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाईटवर जावं लागेल.

– इथे Un-Block Found Mobile या हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करावं लागेल.

– पुन्हा एक फॉर्म ओपन होईल. यात मोबाईल नंबरसह इतर डिटेल्स भरावे लागतील.

– त्यानंतर OTP मागितला जाईल. OTP साठी दुसरा मोबाईल नंबर दिला जाऊ शकतो. सर्व डिटेल्स भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करावं लागेल.

आता Aadhaar लाही लावता येणार मास्क; जाणून घ्या याचे फायदे, कसं कराल डाउनलोड

महत्त्वाची बाब म्हणजे मोबाईल खरेदी केलेलं बिल असणं गरजेचं आहे. तसंच मोबाईल हरवल्याची FIR दाखल करावी लागेल. शिवाय हरवलेला मोबाईल मिळाल्यानंतर तो पुन्हा अनलॉक करण्यासाठी तुमच्याकडे फोन ब्लॉक करताना दिलेले डिटेल्सही असणं आवश्यक आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Mobile #Phone #चर #झलयस #आत #सरकरच #करणर #मदत #करव #लगल #ह #एक #कम

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

Most Popular

अशी कोणती कागदपत्रं ट्रम्पकडे आहेत, ज्यामुळे FBI घरापर्यंत पोहचली; अमेरिका हादरली

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी FBIने टाकलेले छापे कशासाठी होते या संदर्भात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अस्वीकरण: ही...

जम्मू-काश्मीरमधील हत्येचं सत्र थांबेना; आणखी एका युवकाची गोळी झाडून हत्या

श्रीनगर 12 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी शुक्रवारी आणखी एका प्रवाशाची गोळ्या झाडून हत्या केली. मोहम्मद अमरेज असं 19 वर्षीय मृताचं नाव...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

ऋषी सुनक घेत आहेत केजरीवाल पॅटर्नचा आधार? ब्रिटनमध्ये वीजबिलावरील व्हॅट कमी करण्याचं आश्वासन

British PM Race : ब्रिटन (UK) पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी एक...

तुम्ही धोका दिलात; BCCI च्या निर्णयावर चाहते भडकले, जाणून घ्या झालं

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. ३ सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच झिम्बाब्वेला रवाना होणार...

Hair Care : केसांना मुळापासून मजबूत बनवा, ‘या’ टिप्स वापरा

Hair Care Tips : आपल्या व्यस्त आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या केसांवरही होताना दिसतो. अनेक जण सध्या केसांच्या...