Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट Micron ने आणले जगातील सर्वाधिक स्टोरेज असणारे microSD कार्ड, तब्बल ५ वर्षांची...

Micron ने आणले जगातील सर्वाधिक स्टोरेज असणारे microSD कार्ड, तब्बल ५ वर्षांची व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टोर करता येणारनवी दिल्ली :Micron i400 microSD: Micron ने Embedded World 2022 Conference मध्ये जगातील सर्वाधिक स्टोरेज असलेले मायक्रोएसडी कार्ड (microSD) i400 ला सादर केले आहे. या मायक्रोएसडी कार्डमध्ये १.५TB स्टोरेज स्पेस मिळेल, जे C200 पेक्षा ५० टक्के अधिक आहे. मात्र, तुम्हाला जर हे मायक्रोएसडी कार्ड हवे असल्यास तुमची निराशा होईल. कारण, या कार्डला इंटरप्राइज मार्केटसाठी सादर करण्यात आले आहे. Micron च्या १.५ टीबी स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या परफॉर्मेंससंबंधी सध्या माहिती समोर आलेली नाही. परंतु, हे इंडस्ट्री-ग्रेड प्रोडक्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे स्मार्टफोन यूजर्स सध्यातरी या कार्डचा वापर करू शकत नाही.

वाचा: LG 32 Inch Smart TV वर १३ हजार रुपये डिस्काउंट, फक्त ८ हजारात घेऊन जा घरी

५ वर्षांची व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टोर करता येईल

1.5TB microSD कार्डबाबत सांगण्यात आले आहे की, यात सलग ५ वर्षांपर्यंतची २४x७ हाय-क्वालिटी व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टोर करणे शक्य आहे. त्यामुळे हे स्टोरेज डिव्हाइस व्हिडिओ सिक्योरिटी डिव्हाइससाठी खूपच उपयोगी येईल. डॅश कॅम, होम सिक्योरिटी सॉल्यूशन, पोलिसांचा बॉडी कॅमेरा इत्यादीचा समावेश आहे. या कार्डमध्ये ३५० DVDs, ७० Blu-rays आणि १५००० Zip disks ला स्टोर करता येईल.

वाचा: बहुप्रतिक्षित Poco F4 5G भारतात लाँच, १२०Hz AMOLED डिस्प्लेसह ट्रिपल रियर कॅमेरा; किंमत खूपच कमी

हे एक इंडस्ट्री-बेस्ड मायक्रोएसडी कार्ड आहे, जे सध्या स्मार्टफोन यूजर्ससाठी उपलब्ध नाही. स्मार्टफोन यूजर्स सध्या फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवू शकतात. सध्या यूजर्स क्लाउड स्टोरेजचा मोठ्याप्रमाणात वापर करत आहे, त्यामुळे अनेक स्मार्टफोन विना एक्सपेंडेबल स्टोरेजसह सादर केले जातात. दरम्यान, कंपनीने Micron i400 microSD कार्डच्या किंमत व सेल डिटेल्सचा अद्याप खुलासा केलेला नाही. या कार्डला Embedded World 2022 Conference मध्ये सादर करण्यात आले आहे. याआधी वर्ष २०१९ मध्ये SanDisk ने 1TB microSD कार्डला लाँच केले होते, ज्याची किंमत ४५० डॉलर्स (जवळपास ३५,२२५ रुपये) होती.

Samsung ने आणले २५६GB स्टोरेजचे Dashcam SD कार्ड

Samsung ने मे मध्ये २५६GB स्टोरेजचे Dashcam SD कार्ड सादर केले होते. या कार्डबाबत दावा करण्यात आला होता की, हे १६ वर्षांपर्यंत फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहे.

वाचा: सर्वांना दिसणार नाही प्रोफाइल फोटो, आपोआप डिलीट होणार मेसेज; पाहा WhatsApp मध्ये किती झाला बदलअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Micron #न #आणल #जगतल #सरवधक #सटरज #असणर #microSD #करड #तबबल #५ #वरषच #वहडओ #रकरडग #सटर #करत #यणर

RELATED ARTICLES

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Kolhapur News : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण...

Most Popular

Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पुढील महिन्यापासून ही मोठी सुविधा

Indian Railways:  भारतीय रेल्वे वंदे भारत रेल्वेच्या दोन अपग्रेड व्हर्जन आणणार आहे. या दोन्ही नव्या गाड्या सध्याच्या वंदे भारतपेक्षा खूप वेगळ्या असतील. अस्वीकरण: ही...

पवईच्या हीरानंदानीत हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग; लाखोंची सामग्री आगीत जळून खाक

Mumbai Powai Fire : पवई च्या हीरानंदानी मधील हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना. अस्वीकरण:...

तुमच्या चहामध्ये करा ‘असा’ बदल; वजन वाढीची समस्या होईल दूर

तंदुरुस्त राहण्यासाठी चहा टाळण्याचा सल्ला दिला जातो.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

Pandharpur Ashadhi wari 2022 : ज्ञानोबांच्या पालखीचं आज तिसरं गोल रिंगण ABP Majha

<p>आषाढी एकादशी जवळ येऊ लागलेय तशी वारऱ्यांची पावलं वेगानं पंढरपूरकडे चालायला लागली आहेत... संत ज्ञानोबारायांची पालखी आज भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे. तत्पूर्वी...

VIDEO : रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावले ‘एकनाथ’

मुंबई, 7 जुलै : सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश...

व्यवस्थित झोप होऊनही थकल्यासारखं वाटतंय? या 4 टीप्स वापरून बघा

मुंबई : मॉर्निंग शिफ्ट असेल किंवा रात्री उशीरा काम केल्यानंतर सकाळी पुन्हा कामाला बसायचं असल्यास आपल्याला फार कंटाळा येतो. मात्र अनेकदा असं होतं...