<p>भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमला 51 किलो वजनी गटात हार पत्करावी लागली आहे. या पराभवामुळे मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकमधून बाहेर पडलीय. आजच्या या पराभवामुळे तमाम भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. मेरी कोमकडून सर्वांना पदकाची अपेक्षा होती. 16 व्या फेरीत मेरी कोमचा सामना कोलंबियाच्या इग्रिट लोरेना वॅलेन्सियाशी झावला. यात मेरी कोम 2-3 अशा फरकाने पराभूत झाली.</p>
<p>टोकियो ऑलिम्पिकमधील मेरी कोमचा प्रवास आता थांबला आहे. प्री-क्वार्टर फायनलमध्ये सहा वेळा विश्वविजेती राहिलेल्या मेरी कोमला कोलंबियाच्या खेळाडूकडून 2-3 असा पराभवाचा सामना करावा लागला.</p>
<p>टोकियो ऑलिम्पिकमधील महिला फ्लायवेट 51 किलोग्राम वजनी गटात 16 व्या फेरीच्या सामन्यात सहा वेळा विश्वविजेतेपद मिळवणारी भारतीय बॉक्सर एमसी मेरी कॉम कोलंबियाच्या इंग्रीट लोरेना वॅलेन्सियाकडून पराभूत झाली. भारताकडून पदकाची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मेरी कोमला सामन्यात वॅलेन्सियाने 3-2 ने पराभूत केले.</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Mary #Kom #Olympic #बकसगचय #उपउपतयपरव #फरत #बकसर #Mary #Kom #परभत #ABP #Majha