<p>मराठा आरक्षणाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची बातमी. मराठा आरक्षणाच्या निकालानंतर 102व्या घटनादुरुस्ती विधेयकात केंद्र सरकार बदल करणार आहे. नव्या बदलांना आजच्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालात 102 व्या घटना दुरुस्तीनंतर एसीईबीसी नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारलाच आहे असे म्हटले आहे. विधेयकात बदल करून केंद्र हा अधिकार आता राज्य सरकारांना ही देणार आहे. </p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Maratha #Reservationचय #नकलनतर #102वय #घटनदरसत #वधयकत #कदर #सरकर #बदल #करणर #ABP #Majha