Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल Male Fertility : 'या' वयात स्पर्म्स होतात डॅमेज; पुरुषांनो योग्य वयातच बाप...

Male Fertility : ‘या’ वयात स्पर्म्स होतात डॅमेज; पुरुषांनो योग्य वयातच बाप होण्याचा विचार करा


मुंबई : बहुतेकदा असं मानलं जातं की, स्त्रियांना मुलं होण्यासाठी योग्य वय असतं. तर पुरुषांना कोणत्याही वयात मुले होऊ शकतात. मात्र हे विधान पूर्णपणे सत्य नाही. मुलं होण्याच्या बाबतीत पुरुषांच्या वयाइतकंच स्त्रियांचं वय महत्त्वाचं असतं. याचं कारण म्हणजे वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या आणि त्याची गुणवत्ता कमी होऊ लागते.

वडील होण्यासाठी योग्य वय

तज्ज्ञांच्या मते, पुरुषांसाठी वडील होण्यासाठी 20 ते 30 वर्षे वय योग्य आहे. पुरुष 50 किंवा त्याहून अधिक वयाचे असले तरीही मुले होऊ शकतात. 

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, एका व्यक्तीने वयाच्या 92 व्या वर्षी मुलाला जन्म दिला. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, मुलाला जन्म देण्यासाठी पुरुषांचं वय खूप महत्वाचं आहे. वयाच्या 40 वर्षांनंतर पुरुषांमध्ये बाप होण्याची शक्यता कमी होऊ लागते.

बायोलॉजिकल क्लॉक

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पुरुषांमधील स्पर्मचं उत्पादन कधीच थांबत नाही. मात्र परंतु वयानुसार, स्पर्मचं डीएनए नुकसान होण्याची शक्यता लक्षणीय वाढते, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

अनेक अभ्यासांमधून हे समोर आलंय की, जेव्हा पुरुष मोठ्या वयात पिता होतात तेव्हा मुलांमध्ये न्यूरोडेव्हलपमेंटल विकार होऊ शकतात. 2010 च्या एका अभ्यासात असं आढळून आलंय की, 40 वर्षांनंतर वडील बनलेल्या पुरुषांना त्यांच्या मुलांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम विकसित होण्याचा धोका पाचपट आहे.

कोणत्या वयानंतर स्पर्मची निर्मिती थांबते 

जागतिक आरोग्य संघटनेने स्पर्मचे काही निकष ठेवले आहेत. ज्यावरून निरोगी स्पर्म ठरवले जातात. यामध्ये स्पर्मची संख्या, आकार आणि हालचाल समाविष्ट आहे. त्यानुसार, वयाच्या 35 व्या वर्षी पोहोचताच पुरुषांमध्ये हे स्पर्म पॅरामीटर खराब होऊ लागतं.

या वयात पुरुष सर्वात फर्टाइल

22 ते 25 वर्षांच्या दरम्यान, पुरुष सर्वात फर्टाइल असतात. अशा परिस्थितीत, त्यांना 35 व्या वर्षात मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला जातो. कारण या वयानंतर प्रजनन क्षमता बिघडू लागते. जर तुम्ही वयाच्या 45 वर्षांनंतर मूल होण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम डॉक्टरांशी संपर्क साधा.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Male #Fertility #य #वयत #सपरमस #हतत #डमज #परषन #यगय #वयतच #बप #हणयच #वचर #कर

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

विवाहित महिलेसोबत अनेक वर्ष होते संबंध, तिने सोबत यायला नकार दिल्यावर त्याने…

मेरठ, 3 जुलै : उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये (Meerut UP) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी विवाहित महिलेच्या प्रेमात वेड्या झालेल्या एकाने तिच्या घरासमोर...

भारतीय बुद्धिबळपटूंकडून यंदा सर्वोत्तम खेळाची अपेक्षा – अभिजित कुंटे

चेस ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेच्या ज्योतीचे पुण्यात जल्लोषात स्वागत पुणे : भारतीय स्पर्धकांची तयारी पाहता यंदा भारतीय बुद्धिबळपटू चेस ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेमधील आजवरची सर्वोत्तम कामगिरी...

अध्यक्षपदाच्या निवडीनंतर शिंदे सरकारसाठी बहुमत चाचणी किती सोपी झाली?

मुंबई, 3 जुलै : महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पहिला मोठा विजय मिळवला. रविवारी महाराष्ट्र विधानसभेचे दोन...

मोठी बातमी! पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत त्रुटी

देशाच्या राजकारणातली सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

केस नैसर्गिक पद्धतीने काळे करायचेत? अशा पद्धतीने करा भोपळ्याचा वापर

मुंबई, 2 जुलै : सुंदर केस (Beautiful Hair) आपल्या व्यक्तिमत्वात भर घालत असतात. म्हणूनच आपले केस दीर्घकाळ निरोगी, सुंदर आणि घनदाट राहावेत अशी...

एकनाथ शिंदे सरकारची उद्या बहुमत चाचणी, शिंदे गटाची सरशी, शिवसेनेचा व्हिप रद्द

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची उद्या परीक्षा आहे....