Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या Majha Impact : Corona काळातील विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेण्यासाठी सुप्रिया सुळे प्रयत्न...

Majha Impact : Corona काळातील विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेण्यासाठी सुप्रिया सुळे प्रयत्न करणार



<p>&nbsp;कोरोना काळात किरकोळ गुन्हे नोंद झाल्यामुळे राज्यातील अनेक तरुण विद्यार्थ्यांच्या पासपोर्ट व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी येताहेत. कालच एबीपी माझानं सोलापुरातील राकेश कुरापाटी या तरुणाची व्यथा दाखवली. त्याचीच दखल घेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांशी चर्चा करणार आहेत. यावेळी सुप्रिया सुळे कोरोना काळातील विद्यार्थ्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती करणार आहेत.&nbsp;</p>



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Majha #Impact #Corona #कळतल #वदयरथयवरच #गनह #मग #घणयसठ #सपरय #सळ #परयतन #करणर

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

Most Popular

Martin Cooper: जगातील पहिला मोबाइल फोन बनवणारी व्यक्ती फक्त ‘एवढ्या’ वेळ वापरते डिव्हाइस, दिला लाखमोलाचा सल्ला

नवी दिल्ली:Martin Cooper Inventor of Mobile Phone: आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. एकही घर असे नसेल जेथे स्मार्टफोनचा वापर केला जात...

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये आजपासून सर्व शाळा आठवड्याभरासाठी बंद

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून आठवडाभर सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. श्रीलंकेमधील...

Flu Symptoms : कोरोना आहे की व्हायरल फ्लू? कसा ओळखाल? जाणून घ्या…

Flu Symptoms : देशात एकीकडे कोरोना संसर्ग (Coronavirus) अद्याप कायम असून वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे पावसाळा सुरु...

…त्यावेळी ब्रिटीशांना जसा आनंद झाला तसा मविआची सत्ता गेल्यावर राज्यपालांना झालाय : शिवसेना

Saamana Shiv Sena Article : काल शिंदे-फडणवीस सरकारच्या अग्निपरीक्षेच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली....

Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...