Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या Maharashtra Unlock : Hotel, Restaurants ला आज दिलासा मिळणार? : ABP Majha

Maharashtra Unlock : Hotel, Restaurants ला आज दिलासा मिळणार? : ABP Majha



<p>लशीचे दोन डोस घेतलेल्यांना राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून लोकलचं स्वातंत्र्य दिलंय. त्यासाठी आजपासून लोकलचा पास मिळतोय. मुंबईत दुकानांनाही रात्री १० पर्यंतची परवानगी देण्यात आलीय. आता हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना रात्री १० पर्यंत मुभा मिळण्याचे संकेत मिळतायत. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतेय. या बैठकीत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना वेळ वाढवून देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना दुपारी ४ पर्यंतची परवानगी आहे.</p>



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Maharashtra #Unlock #Hotel #Restaurants #ल #आज #दलस #मळणर #ABP #Majha

RELATED ARTICLES

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

मुंबई, 02 जून : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरतो. सॅनिटायझरमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. कोरोनामुळे अलिकडे सर्वांना सॅनिटायझरचे...

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर...

Most Popular

अखेर बाप-लेकीची होणार भेट? अभिजीत खांडकेकरच्या भूमिकेत येणार मोठा ट्विस्ट

मुंबई: 'तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यामध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या (Abhijeet Khandkekar)...

वन नाईट स्टँड ते गर्भपात, ‘ओपन बुक’मधून अभिनेत्री कुब्रा सैतने उलगडली आयुष्यातील अनेक गुपितं!

Kubbra Sait : लोकप्रिय वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गर्लफ्रेंडची अर्थात ‘कुक्कू’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कुब्रा सैत...

आता Smartphone वर करता येईल कमाई, या Apps चा वापर करुन पैसे कमावण्याची संधी

नवी दिल्ली, 1 जुलै : सध्याच्या काळात इंटरनेट आणि स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच गोष्टी ऑनलाइन करता येतात....

‘मराठा म्हणून एकनाथ शिंदे..’; ज्योतिरादित्य शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत

नवी दिल्ली 02 जुलै : राज्यातील राजकारणात मागील जवळपास १० दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत होत्या. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेना आणि अपक्ष...

शिंदे गटाला लॉटरी, केंद्रातून मिळणार मंत्रिपद, मोदींच्या टीममध्ये कुणाला संधी?

मुंबई, 02 जुलै : महाविकास आघाडी सरकार (mva government) पाडल्यानंतर आता राज्यात शिंदे सरकार (shinde government) आले आहे. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे (cm...

VIDEO: संयमी द्रविडचं हे रूप पाहिलं नसेल, पंतच्या शतकानंतर केलं असं सेलिब्रेशन

नवी दिल्ली, 02 जून : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतने एजबॅस्टन येथे 'वन मॅन शो' कामगिरी...