Monday, July 4, 2022
Home भारत Maharashtra Unlock Highlights : महाराष्ट्र अनलॉकबाबत राज्य मंत्रिमंडळाचे दहा मोठे निर्णय #RajeshTope

Maharashtra Unlock Highlights : महाराष्ट्र अनलॉकबाबत राज्य मंत्रिमंडळाचे दहा मोठे निर्णय #RajeshTope<p>#MaharashtraUnlock #MaharashtraUnlockGuidelines #ABPMajha</p>
<p><strong>मुंबई :</strong>&nbsp;&nbsp;राज्यभरात हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स सुरू करण्यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली.&nbsp;हॉटेलला रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.15 ऑगस्ट नंतर याची &nbsp;अंमलबजावणी होणार आहे.&nbsp;</p>
<p>मात्र मॉलमधील रेस्टॉरंट आणि थिएटर्स मात्र बंद राहणार असल्याची माहिती आहे. तसेच ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांना मॉलमध्ये प्रवेश राहणार असल्याचं देखील कळतंय. सध्या रेल्वे पास साठी जो क्यू आर कोड वापरला जातोय तोच मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि इतर ठिकाणी वापरला जाण्याची शक्यता देखील आहे.&nbsp;</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Maharashtra #Unlock #Highlights #महरषटर #अनलकबबत #रजय #मतरमडळच #दह #मठ #नरणय #RajeshTope

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य म्हणाली, माझ्या खाण्यापिण्यावरही बंदी…

अभिनेत्रीने तिच्या पतीवर आणि तिच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

एकनाथ शिंदे सरकारची उद्या बहुमत चाचणी, शिंदे गटाची सरशी, शिवसेनेचा व्हिप रद्द

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची उद्या परीक्षा आहे....

In Pics : जाळ अन् धूर संगटच! कोण आहे ही सुंदरा? जिच्या हॉट अदांनी चाहते घायाळ झालेत

In Pics : जाळ अन् धूर संगटच! कोण आहे ही सुंदरा? जिच्या हॉट अदांनी चाहते घायाळ झालेत अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

केस नैसर्गिक पद्धतीने काळे करायचेत? अशा पद्धतीने करा भोपळ्याचा वापर

मुंबई, 2 जुलै : सुंदर केस (Beautiful Hair) आपल्या व्यक्तिमत्वात भर घालत असतात. म्हणूनच आपले केस दीर्घकाळ निरोगी, सुंदर आणि घनदाट राहावेत अशी...

कन्हैयालाल यांचा मारेकरी भाजपचा सदस्य

वृत्तसंस्था, नवी दिल्लीराजस्थानच्या उदयपूर येथील कन्हैयालाल या शिंप्याची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांतील एक प्रमुख आरोपी हा भाजपचा सदस्य असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे शनिवारी करण्यात...