Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या Maharashtra unlock: दुकानं 8 पर्यंत अन् मॅाल्सही सुरू, थिएटर बंदच! अशी आहे...

Maharashtra unlock: दुकानं 8 पर्यंत अन् मॅाल्सही सुरू, थिएटर बंदच! अशी आहे नवी नियमावली


कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, पालघर,सोलापूर, रत्नागिरी, बीड, रायगड जिल्हात आधीची नियामावली लागू करण्यात आली आहे

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, पालघर,सोलापूर, रत्नागिरी, बीड, रायगड जिल्हात आधीची नियामावली लागू करण्यात आली आहे


मुंबई, 02 ॲागस्ट : महाराष्ट्रात कोरोनाची (Corona) दुसरी लाट ओसरली असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. पण. अनेक जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करण्याची मागणी जोर धरू लागली. अखेर निर्बंध शिथिल करण्याच्या संदर्भात राज्य सरकार (Maharashtra Government) ने निर्णय घेतला आहे. या संदर्भात नवी नियमावली (New guidelines) जाहीर केली आहे. ११ जिल्हे वगळता नियम शिथिल करण्यात आले आहे.
११ जिल्हात कोरोनाबाधित रुग्ण संख्या चिंताजनक असल्यामुळे मुभा देण्यात आली नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, पालघर,सोलापूर, रत्नागिरी, बीड, रायगड जिल्हात आधीची नियामावली लागू करण्यात आली आहे.

मात्र इतर जिल्हात रात्री ८ पर्यंत दुकानं खुली ठेवण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार दुकानं खुली ठेवता येईल. शनिवार दुपारी ३ पर्यंत सर्व दुकानं खुली राहणार आहे. माॅल्स ही खुली राहणार पण रविवारी सर्व बंद असेल.


– फक्त अत्याआवश्यक सेवा दुकानं रविवारी खुली

– सर्व खासगी आणि शासकीय कार्यालय संपुर्ण क्षमतेने खुली राहणार पण गर्दी ठिकाणी नियमावली पाळावे

– सर्व उद्यान बगीचा खुले मैदान खेळ राहतील

– ब्युटी पार्लर, स्पा हेअर सलून दुकानं सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत खुली राहतील. ५० टक्के आसान क्षमतेने तसंच रविवारी पूर्ण बंद राहतील तर शनिवारी दुपारी ३ पर्यंत खुली राहतील

– हाॅटेल्स बाबत दुपारी ४ पर्यंत ५० टक्के खुली राहतील वीकेंडला मात्र बंद – पार्सल व्यवस्था राहील

– सिनेमा गृह, मल्टिप्लेक्स मात्र अद्याप बंद राहतील


– लोकल याबाबत कोणताच उलेलख नसल्याने लोकल सेवा बंद राहतील

Published by:sachin Salve

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Maharashtra #unlock #दकन #परयत #अन #मलसह #सर #थएटर #बदच #अश #आह #नव #नयमवल

RELATED ARTICLES

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Most Popular

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे...

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...