Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या Maharashtra TET 2021: टीईटी परीक्षेसाठी नोंदणी सुरु, अर्ज कुठे आणि कसा करायचा?

Maharashtra TET 2021: टीईटी परीक्षेसाठी नोंदणी सुरु, अर्ज कुठे आणि कसा करायचा?


मुंबई : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (MAHA TET 2021) रजिस्ट्रेशन आजपासून (3 ऑगस्ट 2021) सुरु झालं आहे. अधिकृत वेबसाईट mahatet.in वर सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 25 ऑगस्ट (रात्री 11.59) पर्यंत परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.  टीईटी परीक्षा 10 ऑक्टोबरला  होणार आहे. अर्जदार 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला, महाराष्ट्र शालेय शिक्षण मंत्री, वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली होती की राज्य शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET 2021) आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला परवानगी दिली आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर होणाऱ्या टीईटीची परीक्षा होत आहे. त्यामुळे 10 लाखांहून अधिक इच्छुक या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात असा अंदाज आहे. 

टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे.  पेपर एक हा पहिली ते पाचवी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी आणि पेपर दोन सहावी ते आठवी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी असते. प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

टीईटी परीक्षेबाबत महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू : 3 ऑगस्ट
  • परीक्षेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट
  • प्रवेशपत्र (Admit Card) जारी करण्याची तारीख : 25 सप्टेंबर
  • परीक्षेची तारीख पेपर- I : 10 ऑक्टोबर (रात्री 10.30 ते दुपारी 1.00)
  • परीक्षेची तारीख पेपर- II: 10 ऑक्टोबर (दुपारी 2.00 ते 4.30)

अर्ज कुठे आणि कसा करायचा?

  • अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या.
  • होमपेजवर New Registration वर क्लिक करा.
  • नोंदणी करा आणि पोर्टलवर लॉग इन करा.
  • आवश्यक तपशील भरा आणि अर्ज फी भरा.
  • फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट काढून घ्या.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Maharashtra #TET #टईट #परकषसठ #नदण #सर #अरज #कठ #आण #कस #करयच

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

आमिरच्या #BoycottLalSinghChadha वर मिलिंद सोमणचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला…

अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

घरच्या घरीच करा हा सोपा उपाय आणि अपचनाला करा बायबाय!

मुंबई, 12 ऑगस्ट : मसाल्यातील प्रमुख घटक असलेला हिंग आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. सर्वसाधारणपणे जेवणाची चव वाढवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंगाचे अनेक...

Anjali Arora Leaked Video : लीक झालेल्या एमएमएस व्हिडिओवर अंजली अरोरा म्हणाली…

Anjali Arora Leaked Video : सोशल मीडिया इन्फ्लुएंझाजर ते टीव्ही असा प्रवास करणाऱ्या अंजली अरोरा (Anjali Arora) या...

ओप्पोचे सॅमसंगच्या पावलावर पाऊल, ३२MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या फोनची किंमत केली खूपच कमी; स्वस्तात खरेदीची संधी

नवी दिल्ली : सॅमसंगने गेल्याकाही दिवसात आपल्या अनेक स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. सॅमसंगच्या पावलावर पाऊल टाकत आता ओप्पोने देखील आपल्या फ्लॅगशिप फीचर्ससह...

राजू श्रीवास्तव यांच्या ब्रेनवर परिणाम; 43 तासानंतरही उपचारांना प्रतिसाद नाही

मुंबई,12 ऑगस्ट-  प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णलयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याकडे...

तुम्हालाही माठातील थंडगार पाणी प्यायची सवय आहे? मग ‘या’ गोष्टींची घ्या खबरदारी

मुंबई, 12 ऑगस्ट: उन्हाळ्यात माठातलं पाणी पिणं शरीरासाठी उत्तम असतं. फक्त उन्हाळ्यातच नाही, तर एरव्हीही माठातलं पाणी प्यावं. त्याचे अनेक फायदे आहेत. हे...