निकालास विलंब
बारावीचा निकाल जुलै महिन्यातच जाहीर होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण मंडळानं सांगितलं होतं. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आला त्यात बोर्डाचे प्रशासकीय काम राहिले असल्यानं निकाल ऑगस्ट महिन्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं.
मात्र आता मंडळाची निकाल जाहीर करण्यासाठी तयारी पूर्ण झाली असल्याने हा निकाल सोमवारपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. तशी घोषणाही करण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
वादग्रस्त वक्तव्यानंतर अखेर प्रसाद लाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त, Watch Video
बोर्डाकडून रोल नंबर जारी
बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. (Maharashtra HSC Results 2021) कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे.
Maharashtra HSC Results 2021: कसा चेक कराल रोल नंबर
अधिकृत वेबसाइट mh-hsc.ac.in वर जा.
वेबसाइटवर गेल्यावर मुख्यपृष्ठावर, जिल्हा आणि तालुका निवडा आणि आपले नाव त्यात टाका.
रोल नंबरच्या तपशीलांसह एक यादी स्क्रिनवर दिसेल.
आपलं नाव आणि सीट नंबर तपासा आणि त्यानंतर तो नोट करुन ठेवा.
Published by:Pooja Vichare
First published:
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Maharashtra #HSC #Result #महरषटर #बरडच #वच #नकल #उदय #लगणयच #शकयत #आज #नकलच #तरख #हणर #जहर