Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या Maharashtra FYJC CET 2021 उच्च न्यायालयानं रद्द केल्यानं सरकारसमोर नवा पेच, आज...

Maharashtra FYJC CET 2021 उच्च न्यायालयानं रद्द केल्यानं सरकारसमोर नवा पेच, आज महत्त्वाची बैठक<p>मुंबई उच्च न्यायालयाने सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी चुरस आणखी वाढणार आहे. नामांकित आणि आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळणार आहे. कारण अंतर्गत मूल्यमापनामध्ये जाहीर झालेल्या निकालात ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले १ लाखांहून अधिक विद्यार्थी राज्यात आहेत. तर मुंबईत १५ हजारांहून अधिक विद्यार्थी आहे. शिवाय सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या अनेक विद्यार्थ्यांनासुद्धा ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत. त्यामुळे नामांकित कॉलेज मिळवण्यासाठी यावर्षी अधिक कठीण होणार आहे. दुसरीकडे कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारपुढेही पेच निर्माण झालाय. याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक होणार आहे.&nbsp;</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Maharashtra #FYJC #CET #उचच #नययलयन #रदद #कलयन #सरकरसमर #नव #पच #आज #महततवच #बठक

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

तुमचं मुलं तुमच्याशी खोटं बोलतं? या सवयीमागची ही ४ कारणं धक्कादायक, उपाय म्हणून कराल एक गोष्ट

प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगलेच संस्कार देत असतात. मुलांनी चांगल वागावं, ही एवढीच यामागे त्यांची अपेक्षा असते. पण अनेकदा मुलांना खोटं बोलण्याची सवय...

बर्मिंगहॅम कसोटी: मैदानात उतरण्याआधीच टीम इंडियाला दिसतोय पराभव; हे आहे कारण

बर्मिंगहॅम: भारतीय क्रिकेट संघ आज इंग्लंडविरुद्ध पाचवी कसोटी खेळणार आहे. दोन्ही संघात गेल्या वर्षी पाच सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. पण चौथ्या कसोटीनंतर...

‘बिचाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला’ : प्रकाश आंबेडकर

Maharashtra Politics : काल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची...

तलावाच्या मध्यात बुल्डोजरला लटकून स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, दोरी फिरु लागली आणि… पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. तर येथे आपल्याला स्टंट संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात....

राशिभविष्य : भाग्याची साथ, आर्थिक लाभ; जुलै महिन्याचा पहिला दिवस उत्तम जाणार

आज दिनांक 01 जुलै 2022. वार शुक्रवार. तिथी आषाढ शुक्ल द्वितीया. आज चंद्र कर्क राशीत भ्रमण करेल. सूर्याचा मिथुन राशीत प्रवेश झाला आहे. पाहूया...