Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या Maharashtra Breaking News 26 May 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

Maharashtra Breaking News 26 May 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील हे आता स्पष्ट झालंय. कारण आज संजय राऊत आणि संजय पवार हे दोघेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. या  भेटीनंतर संजय राऊत यांनी ही माहिती दिलीय.

मुंबईतील शांतीनगर येथील झोपडपट्टीवर आज बीएमसीचा बुलडोझर

मुंबईच्या वडाळा शांतीनगर  भागातील 100 झोपड्यांवर उद्या कारावाई करण्यात  येणार आहे.

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबी आज आरोपपत्र दाखल करणार

आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबी आज आपलं आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता. याप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीला कोर्टानं मार्च अखेरीस दिलेली 60 दिवसांची मुदतवाढ संपण्यास  अवघे काही दिवस उरले आहेत.

वाराणसी आणि मथुरेत आज दोन महत्वाच्या प्रकरणाची सुनावणी

वाराणसी- ज्ञानवापी प्रकरण : खटला चालवणे योग्य आहे की नाही ? जिल्हा न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. जिल्हा न्यायाधीश ए.के. विश्वेश यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे

मथुरा-कृष्णजन्मभूमी प्रकरण :  मशीद हटवण्याची विनंती करणाऱ्या याचिकेव  दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) यांच्या न्यायालयात आज सुनावणी होणार. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील रंजना अग्निहोत्री यांनी ही याचिका दाखल केली आहे. 19 मे रोजी जिल्हा न्यायालयाने या खटल्यातील आदेशात सुधारणा लक्षात घेऊन सुनावणीसाठी मान्यता दिली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबाद आणि चेन्नईच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबाद आणि चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिजनेसला 20 वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.

आज इतिहासात

1945 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री  विलासराव देशमुख यांचा जन्म

1999 :  श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने 318 धावांचा विश्वविक्रम केला.

2014 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Maharashtra #Breaking #News #दशवदशतल #महततवचय #घडमडच #आढव

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

भारती सिंहला वाढदिवसानिमित्त पतीने दिले खास गिफ्ट, व्हिडीओ व्हायरल | Bharti Singh Received Expensive Bag Solitaire Diamond Earrings From Haarsh Limbachiyaa birthday gift Video...

टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली महिला कॉमेडियन म्हणून भारती सिंह ओळखली जाते. ती अतिशय लोकप्रिय आहे. तिने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर...

बीसीसीआय कर्णधारांची निवड कशी करते, Video फक्त एकदा पाहाल तर पोट धरून हसत राहाल

नवी दिल्ली : बीसीसीआयमध्ये सध्याच्या घडीला चालंलय तरी काय, हा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला आहे. कारण गेल्या सात महिन्यांमध्ये बीसीसीआयने सात कर्णधारांची निवड...

इग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर रिपोर्टने विचारलं Bazball माहितीये का?; राहुल…

एजबेस्टन, 6 जुलै : भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यातील एजबेस्टन कसोटी (Test match) सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. मात्र, यानंतर ज्या...

SpiceJet : अखेर 138 भारतीय प्रवासी दुबईत; 11 तासांपासून कराचीत होते ताटकळले

SpiceJet : कराचीमध्ये (Karachi) जवळपास 11 तास अडकून पडल्यानंतर, दिल्ली-दुबई स्पाईसजेटचे (SpiceJet) 138 प्रवासी (Passengers) अखेर युएईच्या (UAE)...

Hair Fall : प्रचंड केसगळतीमुळे आलीये टक्कल पडण्याची वेळ? प्रसिद्ध होमियोपॅथी डॉक्टरनी सांगितल्या 10 गोष्टी, झटक्यात बंद होईल हेअरफॉल..!

केसगळती (hair fall) ही अशी समस्या आहे जी पूर्वी फार कमी प्रमाणात होती पण आता मात्र 100 पैकी 60 ते 70 लोकं केसगळतीने...

… अशी करा खमंग आणि कुरकुरीत चकली, चव लक्षातच राहणार! Recipe

सणासुदीच्या दिवशी आपण चकली खातोच, पण पावसाळा आला की, गरम-गरम चहासोबत कुरकुरीत चकली खायला मिळणं, एक पर्वणीच असते. साऊथ इंडियामध्ये 'मुरुक्कू', गुजरातमध्ये 'चक्री'...