Friday, August 12, 2022
Home लाईफस्टाईल Love Advice : प्रेमाची कबुली देताय ? मग या ४ गोष्टींकडे एक...

Love Advice : प्रेमाची कबुली देताय ? मग या ४ गोष्टींकडे एक नजर टाकाच नाहीतर फार मोठे नुकसान होईल


जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असता तेव्हा तुम्हाला तुमच्या मनातील गोष्टसुद्धा कळत नाहीत. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडीच्या सर्व गोष्टी करत असता. पण नातं (relationship Tips) चालवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसून त्या व्यक्तीशी संबंधित काही खास गोष्टीही माहित असणं गरजेचं असतं.

सुरवातीच एक दोन महिने सर्वच खूप चांगले वागतात या गोष्टीचा अर्थ ती व्यक्ती खूप चांगली आहे असा होत नाही. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्या व्यक्तीबद्द्ल तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहित असणं खूप गरजेच असतं म्हणूनच तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यापूर्वी तुम्ही काही खास गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागणार नाही.
(फोटो सौजन्य : टाइम्स ऑफ इंडिया)

जोडीदाराबद्दल संपूर्ण माहिती मिळवा

आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल सर्व काही जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. तुमच्या भावना बोलण्यापूर्वी, तुम्हाला त्याच्याबद्दल काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे जसे की त्याच्या घरात कोण आहे. त्याचा व्यवसाय काय आहे? जोडीदाराचा दृष्टिकोन आधी जाणून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

(वाचा :- तुमच्या मनातील गोष्टी जोडीदाराला कळत नसतील मग टिप्स फॉलो करा, तुम्हीही म्हणाल सगळं अगदी ‘ओके’ मध्ये आहे)

नातेसंबंधात स्पष्टता आणा

अनेकवेळा तुम्ही एखाद्याला प्रपोज करण्याचा निर्णय घेत असाल, पण जर तो व्यक्ती दुसऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये असेल तर तुम्ही दु:खी होऊ शकता. त्यामुळे आधी त्याच्याशी बोलून घ्या तो व्यक्ती अविवाहित आहे का या गोष्टीची खात्री करुन घ्या. यासाठी त्यांच्या सोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवा.

(वाचा :- ‘तुझ्याशिवाय 365 दिवस…’ पतीच्या आठवणीत मंदिरा बेदीची भावूक पोस्ट, जोडीदार गमावल्यानंतर असं सावरा स्वत:ला)

मैत्री महत्वाची

तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यापूर्वी त्यांच्याशी मैत्री निर्माण करा. या गोष्टीमुळे तुम्हाला त्यांच्या जास्त गोष्टी समजू शकतील. त्यांच्या आवडी-निवडी देखील कळतील. एकमेकांच्या भावना समजण्यास मदत होईल अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही मैत्रीनंतर त्यांना प्रपोज करता तेव्हा त्यांना तुमच्या भावना सहज समजू शकतात.

(वाचा :- माझी कहाणी : माझ्या सासूला मला आणि माझ्या नवऱ्याला वेगळे करायचे आहे, मी काय करावे?)

जोडीदाराचा आदर करा

तुम्ही एखाद्यावर प्रेम करता, पण जरी त्यांना तुमच्यासाठी तशा भावना नसतील तर त्यांच्या भावनांचा आदर करा. तुम्हा ज्यांच्यावर प्रेम करता त्यांचा आदर करणे तुमचे पहिले कर्तव्य आहे. त्यांच्या भावनांचा आदर करणे ही तुमची पहिली जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांचा आदर करा.

(वाचा :- गर्लफ्रेंड शोधण्याची आता गरज पडणार नाही, तुमच्यात या ५ गोष्टी असतील तर मुली स्वत:हून लोहचुंबकाप्रणामे आकर्षित होतील)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Love #Advice #परमच #कबल #दतय #मग #य #४ #गषटकड #एक #नजर #टकच #नहतर #फर #मठ #नकसन #हईल

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

सगळे रक्षाबंधन साजरा करत असताना हृतिकची Ex- Wife बॉयफ्रेन्डसोबत काय करत होती? Video Viral

सुझैनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

Amit Thackeray : अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर, मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

<p><strong>Amit Thackeray :</strong> अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहे.&nbsp; मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं.&nbsp; अमित ठाकरेंवर पक्षसंघटनेची मोठी जबाबदारी आहे.&nbsp; &nbsp;पुण्यातील...

WhatsApp आणि Messenger च्या नोटिफिकेशन्सने वैताग आणलाय?, फक्त हे काम करा

नवी दिल्लीः whatsapp and messenger notification : सोशल मीडिया हे आता आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनले आहे. दिवसात किती तरी वेळा व्हॉट्सॲप...

ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट, जलस्रोतांवर मोठा परिणाम, थेम्स नदीचे पात्रही कोरडे

Thames River : जागतिक तापमानवाढीचा (Global Warming) फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट (Heat...

दैनंदिन राशीभविष्य: धनु राशीसाठी आज सांभाळून राहण्याचा दिवस; तर कुंभ राशीला लाभ

आज दिनांक १२ऑगस्ट २०२२. वार शुक्रवार. पौर्णिमा समाप्ती सकाळी ७ .२३.आज चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस आनंद निर्माण करणारा...