Friday, May 20, 2022
Home करमणूक Loksatta Exclusive: महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या टीमला पार्टी कधी देणार? प्रसाद ओकने अखेरीस दिलं...

Loksatta Exclusive: महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या टीमला पार्टी कधी देणार? प्रसाद ओकने अखेरीस दिलं उत्तर! | Loksatta Exclusive: When will you give a party to the Hasyajatra team? Prasad Oak finally gave the answer!करोना कालावधीपासून ते अगदी आजपर्यंत महाराष्ट्रातील जनतेला खळखळून हसवणारा शो म्हणजे सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. समीर चौगुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर यासारखे जुने कलाकार असो किंवा दत्तू मोरे, शिवाली परब, ओंकार भोजने असो या साऱ्या कलाकारांनी साकारलेली पात्र आणि सादर केलेले स्किट्स हे महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहचली आहेत. याच कार्यक्रमात हास्यवीर म्हणून सहभागी झालेला अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने लोकसत्ताच्या ‘डिजीटल अड्डा’वरील विशेष मुलाखतीमध्ये एक खास प्रश्नाचं अखेरीस उत्तर दिलं आहे.

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या हास्यजत्रा या सेटवरचा आणि त्यातील कलाकारांचा प्रश्न लोकसत्ताच्या टीमने ‘डिजीटल अड्डा’च्या वेळी प्रसादला विचारला. हा प्रश्न म्हणजे हास्यजत्रा या शोच्या कलाकरांना आता धर्मवीर हिट झाल्यावर पार्टी कधी देणार? यावर प्रसादने सागितलं की, ” हिरकणी नंतर मी पार्टी देणार होतो मी. पार्टी दिलेली नाही कबूल करतो. हिरकणीला १०० दिवस पूर्ण झाल्यावर पार्टीचा हा विषय सुरु झाला. ज्या दिवशी शुटिंग असत त्याच्या आदल्या दिवशी रीहसलसाठी सगळे येतात त्याच दिवशी मी पार्टी द्यायची ठरवलं. त्याच वेळी शुटिंग कॅन्सल झालं. तेव्हा पासून लोक मज्जा घेत आहेत.”

” यानंतर चंद्रमुखीच काम सुरु झालं. मग करोना आला. लॉकडाऊन मध्ये कशी पार्टी देणार. तरी आम्ही त्यावेळी बायोबबलमध्ये दमणमध्ये शूट करत होतो. त्यात हे पार्टी प्रकरण जास्त व्हायरल झालं. मी तिकडेही पार्टीची व्यवस्था केली. याची माहिती मिळताच चॅनेलचे हेड आणि अमित फाळके हे धावत दमणला आले. पार्टी दिली तर एपिसोड मधले पंचेस संपतील आणि हे पंचेस संपू नये म्हणून तु जास्तीत जास्त लांबव पार्टी. हेच खर कारण आहे”

(हे ही वाचा: “पावसाचं पाणी साचतं तेवढं पाणी विगच्या खाली…”; प्रसादने सांगितला शुटिंग दरम्यानचा मेकअपचा अनुभव)

नुकतच प्रदर्शित झालेल्या चंद्रमुखी, धर्मवीर अशा चित्रपटांची मिळून प्रसाद हास्यजत्रेच्या कलाकारांना लवकरच पार्टी देणार असल्याचं त्याने सांगितलं.

Digital Adda : धर्मवीर चित्रपटाच्या पडद्यामागचे किस्से अन् प्रसाद ओक’ पाहा खालील व्हिडीओमध्ये

१३ मे अर्थात आज सर्वत्र हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचा खास शो आज सकाळी ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या कटआउटसमोर विधिवत पूजा करित दुग्धाभिषेक करण्यात आला.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Loksatta #Exclusive #महरषटरच #हसयजतरचय #टमल #परट #कध #दणर #परसद #ओकन #अखरस #दल #उततर #Loksatta #Exclusive #give #party #Hasyajatra #team #Prasad #Oak #finally #gave #answer

RELATED ARTICLES

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

Most Popular

बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, आता साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करतोय ज्युनियर एनटीआर!

Jr. NTR Birthday : साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार ज्युनियर एनटी रामाराव अर्थात ज्युनियर एनटीआर (Jr. NTR ) आज (20...

20 मे दिनविशेष, जाणून घ्या इतिहासातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना

20th May 2022 Important Events : मे महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व...

कांद्याने केला पुन्हा वांदा, देशातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात; दरात मोठी घसरण

मुंबई, 19 मे : किमान आधारभूत किमतीपेक्षा (msp) 2-4 रुपये किलोने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे परंतु हे...

…. तेरा बाप आया! विराटच्या खेळीनं फॅन्स खूश, सोशल मीडियावर जोरदार सेलिब्रेशन

मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) साठी 'करो वा मरो' असलेल्या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फॉर्म गवसला आहे....

संभाजीराजे महाविकास आघाडीकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार? मुख्यमंत्री संभाजीराजे यांच्यात चर्चा

Sambhaji Raje  meets cm Uddhav Thackeray : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर...

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव...