Saturday, May 21, 2022
Home करमणूक Loksatta Exclusive : "...तर मग ती डीलीट नाही करायची", प्राजक्ता माळीच्या राजकीय...

Loksatta Exclusive : “…तर मग ती डीलीट नाही करायची”, प्राजक्ता माळीच्या राजकीय भूमिकेवर प्रसाद ओकने मांडलं परखड मत | prajakta mali political post prasad oak says if you post it on social media then do not delete it‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओकने नुकतीच ‘लोकसत्ता डॉट कॉमला मुलाखत दिली होती. यावेळी कलाकार राजकीय भूमिका घेतात त्यावर प्रसादने त्याचं मत मांडलं आहे.

प्रसादने नुकतीच ‘लोकसत्ता डॉट कॉमला’ मुलाखत दिली. यामुलाखतीत “कलाकार राजकीय भूमिका घेतल्यामुळे ट्रोल होतात आणि त्यामुळे त्यांना कुठे तरी आपण आपलं मत मांडू शकत नाही असे वाटते का?” यावेळी प्राजक्ता माळीच्या राजकीय पोस्टविषयी विचारले असता प्रसाद ओकने त्याचे मत मांडले आहे. “एकतर मी प्राजक्ताची पोस्ट पाहिली नाहीये. पण मला असं वाटतं की ट्रोलर्स दुसरे काही धंदे नसतात. कलाकारांनी त्यांना फाट्यावर मारूनच जगल पाहिजे. कलाकार हे प्रेक्षकांसाठी आहेत की ट्रोलर्ससाठी, प्रेक्षकांसाठी आहे आणि त्यांच्यासाठीच त्यांनी जगल पाहिजे. मुळात ते ट्रोल करतील अशी स्टेटमेंट करायची कशाला आणि जर करायची आहेत तर मग ती डीलीट नाही करायची, असं माझं मत आहे,” असे प्रसाद म्हणाला.

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

आणखी वाचा : Sohail Khan-Seema Khan Divorce: लग्नाच्या २४ वर्षांनंतर सोहेल खान आणि सीमा खान घेणार घटस्फोट?

१३ मे अर्थात आज सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा खास शो आज सकाळी ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या कटआउटसमोर विधिवत पूजा करित दुग्धाभिषेक करण्यात आला.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Loksatta #Exclusive #तर #मग #त #डलट #नह #करयच #परजकत #मळचय #रजकय #भमकवर #परसद #ओकन #मडल #परखड #मत #prajakta #mali #political #post #prasad #oak #post #social #media #delete

RELATED ARTICLES

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट, पेशंट बिल पाहून….

हॉस्पिटलचं बिल पाहून आकडी येईल.... ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

श्रीकृष्ण जन्मभूमीवर बांधलीये इदगाह मशीद?; मंदिर- मशीद वाद नेमका काय?

मथुराः वाराणसीतील काशी विश्वेशर मंदिराच्या बाजूला उभ्या असलेल्या ज्ञानवापी मशिदीवरुन सध्या देशातील वातावरण तापलं आहे. ज्ञानवापी मंदिराच्या सर्व्हेक्षणात शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात...

सध्या घराघरात ‘आई’ म्हणून ओळखली जातेय; सांगू शकाल हा कोण आहे की सुंदर अभिनेत्री?

मुंबई, 20 मे : सेलिब्रिटी आपल्या सोशल मीडियावर आपले बरेच फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. कुणी आपल्या फिल्म्सचं, सीरिअल्सचं प्रमोशन करतं. कुणी आपल्या...

Vastu Tips घरामध्ये ‘अशा’ प्रकारे वापरा कापूर! सकारात्मकता येईल आणि धनातही वाढ होईल, जाणून घ्या

Vastu Tips : तुमच्या घरात जर आनंदाचे वातावरण असावे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरातील...

पंचमुखी दिवा अशा पद्धतीनं आपल्या घरात लावावा; अनंत अडचणी बाहेरच संपतील

मुंबई, 21 मे : हिंदू धर्मात प्रत्येक पूजेत दिवा लावणे अनिवार्य आणि शुभ मानले जाते. दिव्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. आपल्या देशात प्राचीन...

YouTube चं नवं अपडेट, युजर्सला Video पाहताना असा होणार फायदा

नवी दिल्ली, 21 मे : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media) आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी वेळोवेळी नवे अपडेट जारी करत असतं. याचदरम्यान व्हिडीओ प्लॅटफॉर्म यूट्यूबने...

Infinix Smartphones: Note 12 लाँच करण्याच्या तयारीत Infinix , पाहा Flipkart वर कधी सुरु होणार सेल

नवी दिल्ली:Infinix Note 12 : Infinix कंपनीच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या Note 12 स्मार्टफोनच्या रिलीजच्या तारखेवरून अखेर पडदा उठला असून कंपनीने Note 12 आणि...