Saturday, May 21, 2022
Home लाईफस्टाईल Lipstick Tips : लिपस्टिक लावल्यामुळे तुमचे ओढ फाटतात? 5 टिप्स ठेवतील अतिशय...

Lipstick Tips : लिपस्टिक लावल्यामुळे तुमचे ओढ फाटतात? 5 टिप्स ठेवतील अतिशय मुलायम


ओठ फाटण्याची समस्यांना अनेक महिलांना जाणवते. पण प्रत्येक वेळी ओठ फाटण्याचं कारण ऋतु असू शकत नाही. ओठ फाटण्याचे कारण हवामान नसून तुमची ग्रूमिंग रुटीन असते. लिपस्टिक लावल्यानंतर अनेकजण ओठ फाटण्याची तक्रार करतात. हे बऱ्याचदा ओठांची निट निगा न राखल्यामुळे उद्भवतात. ही समस्या खराब दर्जाची लिपस्टिमुळे होऊ शकते. याशिवाय अनेक वेळा मॅट लिपस्टिक लावल्यामुळेही ओठ फाटण्याची समस्या उद्भवते.

काही वेळा हा त्रास इतका वाढतो की त्यामुळे तुमचे ओठ दुखू लागतात आणि ओठातून रक्तही वाहू लागते. अशा ओठांना बरं करण्यासाठी औषधोपचार घ्यावे लागतात. यासाठी बराच काळ जातो. लावताच तुमचे ओठ पुन्हा क्रॅक होतात. अशावेळी तुम्ही सुरूवातीपासूनच काही गोष्टी फॉलो केल्यात तर आरोग्य चांगल राहतं. (फोटो सौजन्य – Pexels )

​लिपस्टिक क्वालिटी चेक करा

लिपस्टिक क्वालिटी कशी आहे आणि ती कोणत्या पद्धतीने तयार केली आहे, हे जाणून घेण महत्वाच आहे. प्रत्येक लिपस्टिकमध्ये काही प्रमुख तत्व असतात. जसं की, तेल, पिग्मेंट्स यासारखे घटक असतात. पण या घटकांचे गुणोत्तर बदलून मॅट लिपस्टिक किंवा ग्लॉसी लिपस्टिक बनवली जाते.

मॅट लिपस्टिकमध्ये अधिक मेण, रंग आणि कमी तेल असते. ज्यामुळे ते गडद आणि जास्त काळ टिकते. त्याचप्रमाणे, कमी तेल असलेली लिपस्टिक देखील तुमचे ओठ कोरडे करते आणि ओठांवर क्रॅक वाढतात. अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्ही लिपस्टिक खरेदी कराल तेव्हा या सर्व गोष्टींची काळजी घ्या.

(वाचा – परिस्थितीत जेव्हाही तुम्ही लिपस्टिक खरेदी कराल तेव्हा या सर्व गोष्टींची काळजी घ्या.))

​लिपस्टिक लावयच्या अगोदर ओठाला एक्सफोलिएट करा

मॅट लिपस्टिक ओठांवर कोणत्याही खडबडीत पॅचमध्ये सहजपणे लागते. यामुळे ओठांच्या त्वचेला आतून नुकसान करते. म्हणूनच कोणतीही लिपस्टिक लावण्यापूर्वी तुमचे ओठ एक्सफोलिएट करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या बोटावर हलका लिप स्क्रब घ्या आणि प्रत्येक इतर दिवशी तुमचे ओठ एक्सफोलिएट करा. यामुळे तुमच्या ओठांची त्वचा निरोगी राहील आणि तुम्ही ओठांवर जे काही लावाल त्यामुळे ओठांना फेगा पडल्या नसत्या.

(वाचा – चेहऱ्याचे तेज हरवलंय का ? मग उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या भन्नाट टिप्स नक्की फॉलो करा)

​लिपस्टिक लावल्यामुळे लिब बाम लावा

लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप बाम नक्की लावा. यामुळे आपल्या ओठांची त्वचा मॉइश्चराइज राहते आणि मग जेव्हा आपण त्यावर लिपस्टिक लावतो तेव्हा ओठ तडेही जात नाहीत. महत्वाचं म्हणजे ओठ चमकदारही राहतात. अनेक वेळा लिपस्टिक न लावता केवळ लिप बाम लावून तुम्ही सुंदर ओठ ठेवू शकतात.

(वाचा – उन्हाळ्यात त्वचेची समस्या दूर करण्यासाठी चिया सीड्स फायदेशीर, फेसपॅक बजावतो महत्वाची भूमिका))

​मॉइश्चरायझर लावणे

ओठांची त्वचा ही सर्वात संवेदनशील असते आणि त्यामुळे ते निरोगी राहण्यासाठी त्यावर मॉइश्चरायझर लावणे अत्यंत आवश्यक आहे. संधी मिळताच ओठांना मॉइश्चरायझ करत राहा. याशिवाय ओठांना एक्सफोलिएट केल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावा.

ओठांवर आर्गन तेल किंवा खोबरेल तेल सारखे नैसर्गिक तेल लावू शकता. हायलुरोनिक ऍसिड आणि ग्लिसरीन सारख्या घटकांसह लिप बाम टाळा जे खरोखर तुमचे ओठ कोरडे करू शकतात. ही रसायने त्वचेतून ओलावा काढतात आणि ओठ कोरडे होतात.

(वाचा – उन्हाळ्यातही नितळ कांती हवा असेल तर, हे 5 फेसपॅक नक्की ट्राय करा))

​लिप लायनर खूप महत्वाचं आहे

मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर लिप लाइनर लावा. लाइनर तुमच्या ओठांवर आणखी एक अडथळा निर्माण करेल जेणेकरून लिपस्टिक सेट होणार नाही आणि तुम्ही लिपस्टिकवर सहजतेने सरकता येईल याची खात्री करेल. अशाप्रकारे लिपलाइनर मॅट लिपस्टिकला तुमच्या तोंडाभोवती कोणत्याही रेषांमध्ये सेट होण्यापासून प्रतिबंधित करेल.

तसेच लिप लाइनर तुमच्या लिपस्टिकला जास्त काळ टिकण्यास मदत करेल. याशिवाय रोज लिपस्टिक लावणे टाळा. यामुळे तुमच्या ओठांची त्वचा खराब होऊ शकते. तसेच लिपस्टिक जास्त वेळ ओठांवर न ठेवण्याचा प्रयत्न करा. घरी येताच ते चांगले स्वच्छ करा आणि ओठांना मॉइश्चरायझ करा.

(वाचा – फाउंडेशन खरेदी करताना गोंधळून जाताय ? मग या ५ गोष्टी करतील मदत))अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Lipstick #Tips #लपसटक #लवलयमळ #तमच #ओढ #फटतत #टपस #ठवतल #अतशय #मलयम

RELATED ARTICLES

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Best 5G Phone: नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच

Best 5G Phone 2022: गेल्या काही वर्षात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक कंपन्या दरआठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत...

Most Popular

मोबाइल स्क्रिनवर दिसेल कॉलरचं KYC आधारित नाव, TRAI कडून नव्या सिस्टमवर काम सुरू

नवी दिल्ली, 21 मे : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) लवकरच एका नव्या सिस्टमवर काम सुरू करणार आहे. या सिस्टममध्ये कॉलरचे अर्थात कॉल करणाऱ्या...

iPhone Offers: आतापर्यंतची बेस्ट डील ! १,००० रुपयांत घरी न्या iPhone SE, सोबत, 12 Mini, 13 Mini वर सुद्धा जबरदस्त डिस्काउंट

नवी दिल्ली: Best iPhone Deal: तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन प्रेमी असाल, आणि जर Apple iPhones तुम्हाला विशेष आवडत असतील तर, ते खरेदी करण्याची एक...

Nashik CNG Rate : नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून सीएनजी दरात ३ रुपयांनी वाढ

Nashik CNG Rate : नाशिककरांसाठी (Nashik) मोठी बातमी असून शहरात मध्यरात्रीपासून सीएनजीचे (CNG Rate Increased) दर प्रतिकिलो 3...

Congress : आधी चिंतन शिविर आता भारत जोडो आभियान, काँग्रेस कमबॅक करणार?

<p>Congress : आधी चिंतन शिविर आता भारत जोडो आभियान, काँग्रेस कमबॅक करणार?</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...