Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल Kriti Sanon Weight Loss : Mimi सिनेमातील अभिनेत्रीने आयटम सॉंगसाठी 15 किलो...

Kriti Sanon Weight Loss : Mimi सिनेमातील अभिनेत्रीने आयटम सॉंगसाठी 15 किलो वजन घटवून पाठ-पोट केलं सपाट, सडपातळ कंबरेवर सा-यांचा कलेजा खल्लास!


क्रिती सॅनन सध्या मिमी या चित्रपटा संदर्भात बरीच चर्चेत आहे. या चित्रपटात क्रिती सॅननने एका गर्भवती महिलेची भूमिका करण्यासाठी 15 किलो वजन वाढवले होते. या चित्रपटातील तिचा गुबगुबीत लुक लोकांना खूप आवडला आहे. लोक तिच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत आहेतच, पण सोबतच तिचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन पाहून हैराण देखील झाले आहेत. खऱ्या अर्थाने अभिनेत्रीने तिच्या लुकद्वारे मिमीला खूप प्रमोट केलं आहे. कारण एका सडपातळ मुलीपासून ते रॉकिंग सार्टोरियल लूकपर्यंत, प्रत्येक अवतारात क्रितीने चाहत्यांना अशरक्ष: वेड लावलं आहे.

पण सध्या क्रिती 15 किलो वजन कमी केल्यामुळे चर्चेत आहे. तिने सरोगेट स्त्रीची भूमिका साकारल्यानंतर 15 किलो वजन कमी करण्यासाठी जे वर्कआउट रूटीन अवलंबले त्याची एक झलक दाखवली आहे. यासोबतच तिने वजन कमी करण्यासाठी टिप्स देखील दिल्या आहेत. Weight Loss Tips

15 किलो वजन वाढल्याने अशी दिसत होती अभिनेत्री क्रिती!

घरच्या घरी करु शकता क्रितीने सांगितलेली एक्सरसाइज

क्रिती सॅननने वजन कमी करण्यासाठी केलेल्या पिलेट्स (pilates) व्यायामाचा हेतू म्हणजे शक्ती वाढवणं आणि स्नायूंमधील संतुलन राखण्याबरोबरच शरीराला बळकट करणं हा आहे. नवशिक्या किंवा बिगनर्स भरपूर असे Pilates आहेत जे घरच्या घरी करू शकतात, ज्यात रोल-अप, शोल्डर ब्रिज किंवा क्रिस-क्रॉसचा समावेश आहे. हे आपली बॉडी शेपमध्ये आणण्यासोबतच स्नायूंना मजबूत बनवतात.

(वाचा :- Weight Loss : झटपट वेट लॉससाठी रोजच्या आहारात करा ‘या’ 5 प्रकारच्या धान्यांचा समावेश, कंबरेची साइज 32 वरून थेट 28 होईल! .)

बघा स्लिम-ट्रिम परम सुंदरीच्या रुपातील क्रितीचा भन्नाट डान्स व्हिडिओ!

वाढलेल्या वजनामुळे क्रितीने गमावली होती आपली ताकद

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मिमी चित्रपटासाठी 15 किलो वजन वाढवणे हे एक आव्हान होते जे अजिबातच सोपे नव्हते. पण वाढलेले ते अतिरिक्त किलो पुन्हा कमी करणंही फार कठीणच होतं! आणि .. मी परम सुंदरी या आयटम सॉंगच्या शुटिंगला नंतरसाठी ठेवले होते आणि यामुळे मला माझ्या पुर्ववत बॉडी शेपमध्ये परत येण्यासाठी प्रेरणा मिळाली! ‘ क्रिती पुढे म्हणाली, पहिल्यांदाच एवढे वजन वाढवण्यासाठी 3 महिने व्यायाम किंवा योग केलं नाही. या प्रवासात माझी सहनशक्ती, सामर्थ्य, ताकद, आणि शरीराची लवचिकता शून्य झाली होती. अशा परिस्थितीत मला माझ्या सांध्यांवर (muscles workout) हळू हळू काम करून पुन्हा पुर्वस्थितीत (mobility) यावे लागले.

(वाचा :- Neeraj Chopra Olympic : Tokyo ऑलिम्पिकमध्ये Gold Medal जिंकणारे निरज चोप्रा कधीकाळी होते लठ्ठपणाने ग्रस्त, सुवर्णपदक जिंकण्यासाठी केली होती ‘ही’ तयारी!)

व्हिडिओमध्ये बघू शकता क्रितीचं साधंसोपं फिटनेस वर्कआउट!

15 kg वजन घटवण्यासाठी क्रितीने केली या एक्सरसाइजेसची निवड

15-kg-

क्रितीने मिमी चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान वजन वाढवण्यासाठी 3 महिने कोणताही व्यायाम केला नव्हता. तिने सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या क्लिपमध्ये क्रिती विविध प्रकारचे व्यायाम करताना दिसत आहे. यामध्ये केतली बेल वर्कआउट, रेझिस्टन्स बँड एक्सरसाइज, मेडिसिन बॉल, स्क्वॅट्स, केबल ग्लूट किकबॅक आणि लेग एक्सरसाइज यांचा समावेश आहे. या खडतर व्यायामांच्या मदतीनेच क्रितीने तिच्या गुबगुबीत लुकचं रुपांतर स्लिम-ट्रिम लुक मध्ये केलं आहे.

(वाचा :- Weight Loss : Oats मध्ये ‘हे’ पदार्थ मिक्स करून खाल्लेत तर बारीक नाही दिवसेंदिवस व्हाल लठ्ठच, अजिबात करू नका ही चूक!)

पिलेट्स वर्कआउटचे फायदे

पिलेट्स वर्कआउट्स मसल्स टोन विकसित करण्यासोबतच शरीर लवचिक बनवतात. Pilates Reformer चे इतर अनेक फायदे आहेत. याद्वारे आपण चरबी कमी करण्याची क्षमता वाढवू शकता आणि अधिक टोन्ड म्हणजेच सडपातळ दिसणारे शरीर व बांधा मिळवू शकता. हा व्यायाम मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. (फोटो-व्हिडिओ साभार – इंस्टाग्राम)

(वाचा :- Healthy snacks : लठ्ठ लोकांनी चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ पदार्थ अन्यथा होतील गंभीर परिणाम, न्युट्रिशनिस्टने सांगितलेली हेल्दी स्नॅक्सची लिस्ट वाचाच!)

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Kriti #Sanon #Weight #Loss #Mimi #सनमतल #अभनतरन #आयटम #सगसठ #कल #वजन #घटवन #पठपट #कल #सपट #सडपतळ #कबरवर #सयच #कलज #खललस

RELATED ARTICLES

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

‘हे’ दोन खेळाडू टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचे दावेदार, रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

मुंबई : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी जास्त वेळ राहणार नाही अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माला कॅप्टन्सीसाठी टफ देणारे...

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे...

Most Popular

विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ची शंभरी!

लंडन : जगातील प्रतिष्ठित ग्रँडस्लॅमपैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील ‘सेंटर कोर्ट’ला रविवारी १०० वर्षे पूर्ण झाली. लंडनमधील चर्च रोड परिसरात असलेल्या ऑल...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

आज पंजाबमध्ये मान सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार, ‘या’ नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी

Punjab Cabinet : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या मान सरकारल आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळं आज पंजाबमध्ये...