Monday, July 4, 2022
Home भारत Kolhapur : बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी Shirol मध्ये बैलगाडी मोर्चा : ABP...

Kolhapur : बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी Shirol मध्ये बैलगाडी मोर्चा : ABP Majha<p>बैलगाडा शर्यत सुरु करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरातील शिरोळमध्ये बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. &nbsp; बैलगाडी मालक-चालक संघाकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बैलाला जंगली प्राण्यांच्या वर्गवारीतून मुक्त करण्याची मागणीही मोर्चेकऱ्यांनी केली. तर तिकडे नगर-मनमाड महामार्गावर राहुरीत शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. पेटा हटवा, बैल वाचवा अशी मागणी करत शेतकरी रस्त्यावर उतरले. बैलाला वाचवण्यासाठी शर्यती सुरु करण्याची मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.&nbsp;</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Kolhapur #बलगड #शरयत #चल #करणयसठ #Shirol #मधय #बलगड #मरच #ABP #Majha

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

Vice President Election 2022 : भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठी या नावाची चर्चा

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत (Vice President Election 2022) चर्चा सुरु झाल्या आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी कोणत्या नावांची घोषणा केली...

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते

Eknath shinde : रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे...

Assembly Speaker Election : शिंदे सरकार जिंकले, राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी

मुंबई, 03 जुलै : एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election )  आज पार पडली.  शिरगणती...

एकनाथ शिंदेंनी शेवटपर्यंत आमदारांची सोडली नाही साथ, CM झाल्यानंतरही सर्वात पुढे

मुंबई, 2 जुलै : 11 दिवसांच्या राजकीय बंडानंतर अखेर शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईत परतले आहेत. त्यांना मुंबई विमानतळ ते हॉटेल ताजपर्यंत विशेष कॉरिडोर करण्यात...

‘…तर तुम्हाला उद्धवजींच्या जागी बसवलं असतं’; अजित पवारांनी शिंदेंना सुनावलं

मुंबई 03 जुलै : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली. त्यानंतर सभागृहामध्ये बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचं अभिनंदन...