Saturday, July 2, 2022
Home करमणूक Koffee With Karan 7 : 'कॉफी विथ करण'च्या पहिल्या भागात दिसणार सारा...

Koffee With Karan 7 : ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्या भागात दिसणार सारा अली खान आणि जान्हवी कपूर


Koffee With Karan 7 : सिने निर्माता करण जोहरचा (Karan Johar) ‘कॉफी विथ करण’ (Kofee With Karan) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करणचे चाहते या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात दिसणार आहेत. 7 जुलैला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सारा अली खान आणि जान्हवी कपूर ‘कॉफी विथ करण’च्या (Koffee With Karan) पहिल्या भागात दिसणार आहेत. या कार्यक्रमाचे शूटिंगदेखील पूर्ण झाले आहे. समंथा रुथ प्रभू या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याच्या बातम्या पसरल्या जात होत्या. पण आता समंथासोबत अक्षय कुमारदेखील या कार्यक्रमात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. 

वरुण धवन, अनिल कपूर आणि आलियादेखील होणार सहभागी

सारा-जान्हवी, समंथा-अक्षय व्यतिरिक्त वरुण धवन आणि अनिल कपूरदेखील ‘जुग जुग जियो’ या सिनेमातील सहकलाकांसह ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरदेखील ‘कॉफी विथ करण’च्या मंचावर येणार आहेत. आलिया-रणबीरचा ‘कॉफी विथ करण’ हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

7 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर होणार प्रीमियर

‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाचा प्रीमियर 7 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या कॉफीचा आस्वाद घेत हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातीन अनुभव शेअर करत असतात. आमिर खान, शाहरूख खान, अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांसारख्या अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. आता हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार असल्याने प्रेक्षक उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

Koffee With Karan : ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीझनला होणार सुरुवात; प्रोमो आऊट

Koffee with Karan : आलिया-रणबीर दिसणार ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीझनमध्ये, लवकरच शूटिंगला होणार सुरुवातअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Koffee #Karan #कफ #वथ #करणचय #पहलय #भगत #दसणर #सर #अल #खन #आण #जनहव #कपर

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

‘या’ ठिकाणी सापडलाय दुतोंडी दुर्मिळ साप,फोटो पाहून थक्क व्हालं

असा दुतोंडी दुर्मिळ साप तुम्ही पाहिलाच नसेल,फोटो एकदा पाहाच अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Majha Vitthal Majhi Wari : माझा विठ्ठल माझी वारी, बेलवाडी गावातील जत्रा ABP Majha

<p>Majha Vitthal Majhi Wari : माझा विठ्ठल माझी वारी, बेलवाडी गावातील जत्रा ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Samsung ची भन्नाट ऑफर! ‘या’ यूजर्सला लॅपटॉप, स्मार्टफोनवर मिळेल बंपर डिस्काउंट; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : नवीन स्मार्टफोन अथवा लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सॅमसंगने शानदार ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीने Student Advantage Program...

‘काँग्रेसकडे एकच ‘नाथ’, बाकी ‘अनाथ”; महाराष्ट्रातील राजकारणावरुन या CM चा टोला

मुंबई 01 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून प्रचंड हालचाली होत्या. गुरुवारी अखेर राज्यात नवं सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे...

Micro SD Card Tips: या सोप्पी टिप्स वापरून स्वतःच रिपेयर करा खराब मायक्रोएसडी कार्ड करा, पाहा डिटेल्स

Tips To Repair Micro sd Card: मायक्रोएसडी कार्ड हे डेटा सेव्ह करण्याचे सर्वोत्तम माध्यम मानले जाते. या डिव्हाईसची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही...