अजिंक्य रहाणेकडून अजिंक्यला मोठ्या आशा होत्या, पण अजिंक्यला सेट झाल्यावरही मोठी खेळी साकारण्यात अपयश आहे. अजिंक्यला २८ धावा करता आल्या.
नितिष राणा आऊट, केकेआरला दुसरा धक्का
नितिष राणाने केकेआरचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. राणाने यावेळी २६ धावा केल्या.
केकेआरला पहिला धक्का, वेंकटेश अय्यर आऊट
वेंकटेश अय्यरच्या रुपात केकेआरला यावेळी पहिला धक्का बसला, त्याला सात धावा करता आल्या.
केकेआरने नाणेफेक जिंकली…
केकेआरच्या संघाने या सामन्यात टॉस जिंकला आहे. केकेआरच्या संघाने यावेळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#KKR #SRH #Live #Score #IPL #ककआर #आण #हदरबद #समनयच #लइवह #अपडटस