Saturday, July 2, 2022
Home करमणूक KKK 11- 'तिचं डोकं खराब झालंय...' म्हणत श्वेता तिवारीवर भडकली निक्की तांबोळी

KKK 11- ‘तिचं डोकं खराब झालंय…’ म्हणत श्वेता तिवारीवर भडकली निक्की तांबोळी


हायलाइट्स:

  • खतरों के खिलाडी ११ सोशल मीडियावर सातत्यानं आहे चर्चेत
  • टास्क न करण्याच्या मुद्द्यावरून निक्की- श्वेतामध्ये झाला वाद
  • नाराज झालेल्या निक्की तांबोळीनं श्वेतावर व्यक्त केला राग

मुंबई: रोहित शेट्टीचा स्टंट बेस्ड रिअलिटी शो ‘खतरों के खिलाडी ११’ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये निक्की तांबोळी आणि श्वेता तिवारी यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर श्वेतावर भडकलेल्या निक्की तांबोळीला सडेतोड उत्तर देत दिव्यांका त्रिपाठीनं तिची बोलती बंद तर केलीच पण सोबतच रोहित शेट्टीलाही इम्प्रेस केलं.

भांडला तो संपला! वाद घालणाऱ्या स्पर्धकाला जावं लागेल घरातून बाहेर, वाचा कारण

नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडच्या टास्कमध्ये राहुल वैद्य आणि श्वेता तिवारी यांच्या टीम एकमेकांच्या विरोधात उभ्या होता. निक्की तांबोळी राहुलच्या टीममध्ये होती. या टास्कमध्ये राहुल वैद्यची टीम टास्क जिंकली. त्यानंतर श्वेता तिवारीला एलिमिनेशन स्टंटसाठी दोन स्पर्धकांची निवड करायची होती. पण तिला दोन स्पर्धकांची निवड करता येत नव्हती. त्यावरून सुरू असलेल्या चर्चेत उडी घेत विशाल आदित्य सिंहनं नाराजी व्यक्त केली.


एलिमिनेशन स्टंटसाठी श्वेता तिवारीनं निक्की तांबोळीचं नाव घेतलं. निक्कीबद्दल बोलताना श्वेता तिवारी म्हणाली, ‘निक्कीनं या सीझनमध्ये सर्वाधिक टास्क अर्धवट सोडले आहेत. तरीही ती अद्याप शोमध्ये आहे. पण ती शोमध्ये असण्याचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे की ती विनर टीममध्ये आहे.’ श्वेताचं बोलणं ऐकून निक्की तांबोळी तिच्यावर भडली. ती म्हणाली, ‘तिचं डोकं खराब झालं आहे. ती माझ्यावर जळते. जेव्हा मी अभिनवसोबत पाण्यातील स्टंट केला होता तेव्हाही तिनं माझं कौतुक केलं नव्हतं.’

‘मोठ्या बंगल्यातून थेट छोट्याशा खोलीत शूट करायचं दडपण आलं’


निक्की आणि विशाल श्वेतावर चिडलेले असताना दिव्यांका त्रिपाठीनं मात्र तिची कॅप्टन श्वेता तिवारीची बाजू घेतली. तिनं निक्कीला सडेतोड उत्तर देत म्हटलं, ‘तू ना खूप एवढी क्यूट आहेस की तुझ्याशी भांडण्याचीही इच्छा होत नाही.’ दिव्यांकाचा हा डायलॉग ऐकून रोहित शेट्टी मात्र इम्प्रेस झाला आणि त्यानं हा डायलॉग एखाद्या चित्रपटात वापरणार असल्याचं सांगितलं.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#KKK #तच #डक #खरब #झलय #महणत #शवत #तवरवर #भडकल #नकक #तबळ

RELATED ARTICLES

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

मुंबई, 02 जून : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरतो. सॅनिटायझरमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. कोरोनामुळे अलिकडे सर्वांना सॅनिटायझरचे...

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर...

Most Popular

10 तासांनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर काय म्हणाले संजय राऊत?

मुंबई, 1 जुलै : शिवसेनेचे प्रवक्ता संजय राऊत यांची आज तब्बल 10 तास ईडीच्या (Sanjay Raut to Appear Before ED) कार्यालयात चौकशी...

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर...

रक्ताची कमतरता भरून काढण्यापासून ते पचनक्रिया सुधारण्यापर्यंत वाचा काळ्या चण्याचे फायदे

Kala Chana Benefits : भारतीय स्वयंपाकघरात कडधान्यात सहज आढळणारे कडधान्य म्हणजे काळे चणे. सहज उपलब्ध असलेल्या काळ्या चण्यात...

Rishabh Pant चं शतक पूर्ण होताच Rahul Dravid यांचा जुना तो फोटो व्हायरल!

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाचव्या टेस्ट सामन्यात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच तारांबळ उडवली.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्री ‘वन नाइट स्टँड’नंतर गरोदर

मुंबई : इंडस्ट्रीमध्ये असे अनेक रहस्य आहेत, जे अनेक वर्षांनंतर समोर येतात. कधी सेलिब्रिटींचे रिलेशनशिप, तर कधी 'वन नाइट स्टँड' बद्दल अनेक गोष्टी...

फसवणुकीच्या प्रकरणात राजपाल यादवला नोटीस, मिळाली फक्त १५ दिवसांची मुदत

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता राजपाल यादवला कोण ओळखत नाही? त्याचा विनोद आणि अभिनय दोन्ही कमाल आहे. आताच भूल भुलैया २ सिनेमा रिलीज झाला....