Saturday, May 21, 2022
Home करमणूक Ketki Chitle : केतकी चितळे पुन्हा अडचणीत, फेसबुक पोस्ट पडणार महागात

Ketki Chitle : केतकी चितळे पुन्हा अडचणीत, फेसबुक पोस्ट पडणार महागात


Ketki Chitle : मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे केतकी अनेकदा अडचणीत सापडली आहे. त्यामुळे नेटकरी तिला ट्रोलदेखील करत असतात. केतकीने आता  तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली आहे.  शरद पवारांनी जवाहर राठोड यांच्या कवितेच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याबद्दलची ही पोस्ट आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, केतकी प्रसिद्धीसाठी जन्मदात्यांच्या नावाच्या जागी पवार साहेबांचे नाव वापरून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. 

केतकीने शेअर केलेली पोस्ट काय आहे?
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर  मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन  फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l  तू तर लबाडांचा लबाड ll
– अॅडव्होकेट नितीन भावे 

‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेच्या माध्यमातून केतकी घराघरांत पोहोचली होती. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. गेल्या काही वर्षापासून केतकीला अपस्मार हा आजार आहे. या आजारावर केतकी वेगवेगळ्या मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे. त्यासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

संबंधित बातम्या

Chhava The Great Warrior : ‘छत्रपती संभाजी महाराज’ ग्रंथावर आधारित ‘छावा-द ग्रेट वॉरिअर’ सिनेमा लवकरच प्रदर्शित

Sundar Amche Ghar : ‘सुंदर आमचे घर’ मालिकेत काव्याच्या ‘काव्यागिरीला सुरुवात



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Ketki #Chitle #कतक #चतळ #पनह #अडचणत #फसबक #पसट #पडणर #महगत

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

आता Traffic पोलीस थांबवू शकणार नाहीत Car, चेकिंगही करणार नाही; काय आहे नवा आदेश

नवी दिल्ली, 21 मे : जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी (Car Driving) महत्त्वाची आहे. सरकारने ट्रॅफिकबाबत नवे नियम लागू...

Most Popular

माणसांपेक्षाही संवेदनशील हत्ती, मृत्यूनंतरही एकटं सोडत नाही; रिसर्चमधून खुलासा

या हत्तींकडून माणसानं शिकायला हवं... जिवंतपणीच नाही तर मृत्यूनंतरही कशी साथ निभावायची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

फक्त दररोज पायांच्या तळव्याला करा मालिश; ‘हे’ त्रास नक्कीच दूर होतील!

आरोग्यशी संबंधित अनेक समस्या पायाच्या तळव्यांची मालिश केल्यानं बर्‍या होतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

असे झाले अंकुशचे शाहीर साबळे, दिग्दर्शकाने शेअर केला Making Video

मुंबई : दिग्दर्शक केदार शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र शाहीर सिनेमाची घोषणा केली. शाहीर साबळेंवरच्या या सिनेमात शाहिरांची भूमिका करतोय अंकुश चौधरी....

Pune : लाल महालातील लावणीचा व्हिडीओ व्हायरल; संभाजी ब्रिगेडचा आक्षेप, जितेंद्र आव्हाडांचे ट्विट

Pune News : पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात (Lal Mahal) छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या शायस्तेखानाची बोटं तोडली,...

वडिलांच्या 60व्या वाढदिवशी अभिज्ञाने उडवली धम्माल, Instagram Reel व्हायरल

मुंबई, 20 मे: सोशल मीडिया विशेषतः इन्स्टाग्राम (Instagram) हे खूप लोकप्रिय अ‍ॅप आहे. कॉलेजच्या तरूण-तरूणींपासून ते नेते मंडळींपर्यंत सगळेजण ते वापरतात. आपल्या आयुष्यात...

तुमचं मूलही दिवसेंदिवस लठ्ठ होत चालंलय? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय

नवी दिल्ली, 21 मे : अ‌ॅक्टीव नसल्यामुळे किंवा अनेक कारणांमुळे लहान वयातच अनेक मुले लठ्ठ होत आहेत. चाइल्डहुड ओबेसिटी रिपोर्टनुसार (Childhood Obesity Report)...