<p>केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवरून राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांनी विरोध दर्शवल्यानंतर आता खुद्द राज ठाकरेंनीही केतकी चितळेला कडक शब्दात समज दिलीय.. आपल्या सभांमधून पवारांवर निशाणा साधणाऱ्या राज ठाकरेंनी पत्रक काढून केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवर तीव्र शब्दात निषेध दर्शवलाय. कुणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नय़े असं राज ठाकरेंनी या पत्रकात लिहिलंय. तर अशा लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नसल्याचं मतही राज ठाकरेंनी पत्रकातून व्यक्त केलंय.</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Ketaki #Chitale #कतक #चतळचय #फसबक #पसटवरन #घमसन #रज #ठकरनह #दल #कडक #शबदत #समज