Monday, July 4, 2022
Home करमणूक Kangana Ranaut : 'आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा'.....

Kangana Ranaut : ‘आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा’.. कंगनाचा व्हिडीओ व्हायरल


Kangana Ranaut : वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौत ( Kangana Ranaut) वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडत असते. कंगनाने केलेलं वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच गाजत असतं. वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारी बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी कंगना रनौत आणि शिवसेनेचा वाद चांगलाच रंगला होता. कंगनाच्या मुंबईतील घराचा काही भाग मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाणे पाडला होता. त्यामुळे कंगनाने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टिका केली होती. एक व्हिडीओ शेअर करत कंगना म्हणाली होती,’आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा…याद रखना, ये एक जैसा नहीं रहता”. 

कंगना रनौतने म्हंटलेलं वाक्य आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. कंगना उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली होती, ‘माझं घर तोडून माझा बदला घेतला असं वाटत आहे का. आज माझं घर पाडलं आहे, उद्या तुमचा गर्व मोडून पडेल. सर्वच वेळ सारखी नसते हे लक्षात असूद्या.’

संबंधित बातम्या

Dhaakad On OTT : कंगनाचा ‘धाकड’ आता ओटीटीवर येणार

Agneepath Scheme : कंगना रनौतने केले ‘अग्निपथ योजने’चे समर्थन; म्हणाली…

Dhaakad : कंगनाच्या ‘धाकड’ची किंमत फक्त 2.58 कोटी, निर्मात्याचे 78 कोटी रुपये पाण्यात





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Kangana #Ranaut #आज #मर #घर #टट #ह #कल #तर #घमड #टटग #कगनच #वहडओ #वहयरल

RELATED ARTICLES

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Most Popular

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...