वाचा: बेस्टच ! सब्सक्रिप्शन शिवाय Free मध्ये घेता येणार Netflix चा आनंद, लगेच पाहा जिओचे ‘हे’ भन्नाट ५ प्लान्स
१५५९ रुपयांचा Jio प्लान :
या प्लानमध्ये यूजर्सना ३३६ दिवसांची वैधता दिली जात आहे. यासोबतच २४ जीबी डेटाही दिला जात आहे. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही हा डेटा वापरू शकता. तुम्हाला हे सर्व एका दिवसात वापरायचे आहे की संपूर्ण वैधतेदरम्यान, ते तुमच्यावर अवलंबून आहे. डेटा संपल्यावर तुम्हाला ६४ Kbps चा स्पीड मिळेल. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. तुम्ही कोणत्याही क्रमांकावर कॉल करू शकाल. याशिवाय, संपूर्ण वैधतेदरम्यान ३६०० एसएमएस देखील दिले जात आहेत. तुम्हाला JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सदस्यत्व देखील दिले जाईल.
वाचा: Amazon-Flipkart वरून शॉपिंग करतांना डोक्यात ठेवा ‘या’ गोष्टी, राहा सेफ, अन्यथा होणार नुकसान
८९९ रुपयांचा Jio प्लान:
कंपनीकडे आणखी एक प्लान आहे. जो, ८९९ रुपयांचा आहे. पण, तो JioPhone प्लान आहे. त्याची वैधता देखील ३३६ दिवस आहे. यामध्ये युजर्सना २८ दिवसांच्या वैधतेचे १२ सायकल दिले जातील. यामध्येही एकूण २४ जीबी डेटा दिला जात आहे. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही आहे. तुम्ही कोणत्याही क्रमांकावर कॉल करू शकाल. याशिवाय, दर २८ दिवसांनी ५० एसएमएसही दिले जात आहेत.
वाचा: Spam Calls: नको असलेल्या स्पॅम कॉल्सपासून ‘अशी’ मिळवा सुटका, करावे लागेल ‘हे’ काम, पाहा टिप्स
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Jio #Plans #रचरज #कर #आण #३३६ #दवससठ #टनशन #फर #रह #Jio #च #सरवत #वरषक #पलन #पह #डटकलग #बनफटस