Saturday, November 27, 2021
Home मुख्य बातम्या Jan Ashirwad Yatra: बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर अभिवादन करुन नारायण राणे करणार जन...

Jan Ashirwad Yatra: बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर अभिवादन करुन नारायण राणे करणार जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात


मुंबई, 17 ऑगस्ट : केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या राज्यातील चार नेत्यांनी मंत्रिमंडळाचा पदभार स्वीकारला आहे. यानंतर हे मंत्री आता महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) करत आहेत. चारपैकी खासदार कपील पाटील, डॅाक्टर भारती पवार, डॅाक्टर भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. तर केंद्रीय सुक्ष्म आणि लघू उद्योग मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) हे 19 ऑगस्ट पासून आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आशीर्वाद घेत नारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करत आहेत.

जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळावर जाऊन त्यांना अभिवादन करणार आहेत. नारायण राणे पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाणार आहेत त्यामुळे या जन आशीर्वाद यात्रेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

केंद्रीय सुक्ष्म लघू उद्योग मंत्री नारायण राणे मात्र 19 ॲागस्टपासून मुंबईतून या यात्रेची सुरूवात करणार आहेत. 560 किमीचा प्रवास हे मंत्री या यात्रेतून करणार असून राज्यातील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेवून ही यात्रा केली जात आहे. त्यात मराठवाडा, कोकण प्रांत पूर्णपणे पिंजून काढला जाणार आहे.

“शरद पवारांनी माझ्यावर टीका केली म्हणून मी करावी असं नाही” राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग खात्याच्या मंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा करत आहेत. 19 आणि 26 ऑगस्ट राणेंचे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत तसेच या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

अशी असेल नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा

19 ऑगस्ट – मुंबई शहर

20 ऑगस्ट – मुंबई उपनगर

21 ऑगस्ट – वसई विरार

23 ऑगस्ट – महाड

24 ऑगस्ट – चिपळूण

25 ऑगस्ट – रत्नागिरी

26 ऑगस्ट – सिंधुदुर्गअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Jan #Ashirwad #Yatra #बळसहबचय #समत #सथळवर #अभवदन #करन #नरयण #रण #करणर #जन #आशरवद #यतरल #सरवत

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...

Most Popular

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

WHOने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला दिलं नावं!

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला 'वेरिएंट ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

कान स्वच्छ करण्यासाठी चुकूनही वापरू नका बड्स; त्याऐवजी या सोप्या ट्रिक्स वापरा

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : अनेकदा लोक कान स्वच्छ करण्यासाठी बड्सचा वापर करतात. परंतु, कानांविषयीच्या तज्ज्ञांच्या मते, असं करणं कानासाठी धोकादायक ठरू शकतं....

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

लस घेऊनही एवढ्या टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज नाहीत!

ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...