Saturday, May 21, 2022
Home भारत Jammu Kashmir : मुस्लिम नागरिकांनी केले काश्मिरी पंडित महिलेचे अंत्यसंस्कार, मुलगा...

Jammu Kashmir : मुस्लिम नागरिकांनी केले काश्मिरी पंडित महिलेचे अंत्यसंस्कार, मुलगा म्हणाला…


Jammu Kashmir : जम्मू- काश्नीरमधील बडगाम जिल्ह्यात एका काश्मिरी पंडित तरुणाची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण आहे. परंतु,अशा वातावरणात कुलगाम जिल्ह्यात मुस्लिम आणि काश्मिरी पंडितांनी पुन्हा बंधुभावाचा आदर्श ठेवला आहे. स्थानिक मुस्लिमांनी एका हिंदू माणसाला त्याच्या 80 वर्षीय आईचे अंतिम संस्कार करण्यास मदत केली. कुलगामच्या वायके पोरा गावातील 80 वर्षीय पंडित महिला अनंतनागच्या मट्टन भागात आपल्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेली होती. मात्र सोहळ्यादरम्यान प्रकृती खालावल्याने या महिलेचा मृत्यू झाला.

मृत दुलारी भट्ट ही महिला जम्मू- काश्नीरमधील बडगाम जिल्ह्यामधील वायके पोरा या गावची आहे. नुकताच तिचा मृत्यू झाला. स्थानिक मुस्लिमांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी मृत महिलेच्या नातेवाईकांचे मट्टान हे गवा गाठले आणि तिचा मृतदेह वायके पोला या मूळ गावी आणला. मृत महिलेच्या शेजारी राहणाऱ्या मुस्लिम नागरिकांनी तिच्या अंत्यसंस्काराची सर्व तयारी करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले.   

याबाबत  वायके पोरा या गावातील स्थानिक रहिवासी असलेले अल्ताफ अहमद यांनी सांगितले की, वायके पोरा या गावात एकटे पंडित कुटुंब त्यांच्या मुस्लिम शेजाऱ्यांसोबत अनेक दशकांपासून राहत आहे. मृत व्यक्ती एक महान व्यक्ती होती. ही महिला विविध सणांच्या निमित्ताने मुस्लिम लोकांना भेटायला येत असे.  आज त्यांचे अंतिम संस्कार त्यांच्या धार्मिक संस्कारांनुसार केले.  

मृत दुलारी यांची मैत्रिण सजा बानो यांनी सांगितले की, मृत महिला तिची जवळची मैत्रीण होती. तिच्या निधनाने गावाचे मोठे नुकसान झाले आहे. मी माझी चांगली मैत्रिण गमावल्यामुळे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. दुलारी यांचे पुत्र सुभाष भट्ट म्हणाले की, या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या परिसरातील मुस्लिमांचे मी आभार मानतो. आम्ही एकत्र राहत आहोत आणि आमच्या वडिलांची 90 च्या दशकात हत्या झाली असूनही आम्ही काश्मीरमधून पळून गेलो नाही.  तेव्हापासून आम्ही परिसरातील मुस्लिमांसोबत राहत आहोत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Jammu #Kashmir #मसलम #नगरकन #कल #कशमर #पडत #महलच #अतयससकर #मलग #महणल

RELATED ARTICLES

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha

<p>पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Most Popular

Todays Headline 21st May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं...

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच जेतेपदाचा दावेदार -सोमदेव | French Open tennis tournament Djokovic title contender injury Raphael Nadal Less ysh 95

संकेत कुलकर्णी पुणे : दुखापतीमुळे राफेल नदाल फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नोव्हाक जोकोव्हिच जेतेपदाचा दावेदार असल्याचे मत भारताचा माजी...

भारतात 10 हजाराच्याही नोटा छापल्या जायच्या; उच्च मूल्याच्या नोटांचा इतिहास

नवी दिल्ली, 21 मे : चलनाचा वापर जगभरातील वस्तू खरेदी करण्यासाठी केला जातो. जेव्हा चलन वापरले जात नव्हते, तेव्हा वस्तू खरेदी करण्यासाठी वस्तूंचाच...

छातीत दुखण्याची ही आहेत 5 कारणं; वेळीच सावध व्हा !

Chest Pain Recognization : आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक कारणांमुळे शारीरिक समस्या उद्भवू लागतात. अचानक सांधे दुखू लागतात, मानेचा...

Parenting Tips | तुमच्या ‘या’ गोष्टींमुळे मुलांच्या मनावर येतं मोठं दडपण; लगेचच थांबवा

मुंबई : Parenting Tips : आपण सर्वजण आपल्या मुलांना इतर मुलांपेक्षा चांगले बनवण्यासाठी स्पर्धा करीत असतो. कधी डान्सिंग क्लासमध्ये, कधी गाण्याच्या क्लासमध्ये, कधी...