Saturday, November 27, 2021
Home भारत Jammu Kashmir: कुलगाममध्ये आणखी एका भाजप नेत्याची हत्या, गेल्या दोन वर्षांत २३...

Jammu Kashmir: कुलगाममध्ये आणखी एका भाजप नेत्याची हत्या, गेल्या दोन वर्षांत २३ कार्यकर्ते ठार


हायलाइट्स:

  • जम्मू काश्मीरमध्ये भाजप नेते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर
  • मंगळवारी भाजप नेते जावेद डार यांची हत्या
  • निवासस्थानाजवळपच गोळ्या घालून जावेद यांची हत्या

श्रीनगर : मंगळवारी काश्मीरच्या कुलगाम भागात दहशतवाद्यांनी भारतीय जनता पक्षाच्या आणखीन एका नेत्याची गोळ्या घालून हत्या केलीय. गेल्या आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या दोन वर्षांत जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांत जवळपास २३ भाजपा कार्यकर्ते ठार झाले आहेत.

जिल्ह्यातील भाजपचे निवडणूक प्रभारी जावेद अहमद डार यांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आलीय. हल्लेखोरांनी जवळपास ४.३० वाजता दक्षिण काश्मीरच्या ब्रजलू जागीर भागात जावेद डार यांच्या निवासस्थानाजवळच गोळ्या घालून त्यांची हत्या केली. या घटनेत जावेद डार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसराला घेराव घालण्यात आला असून दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.

Supreme Court: न्या. नागरत्ना देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होणार? नऊ नावांची शिफारस
अफगाणिस्तानात उलटापालट : भारताच्या तत्काळ ई-व्हिसासाठी असा दाखल करा अर्ज
Afghanistan Crisis: भारत आणि अफगाणिस्तानात कोणकोणत्या वस्तूंची आयात-निर्यात होते? जाणून घ्या…
दोन वर्षांत २३ भाजप कार्यकर्त्यांची हत्या

काश्मीर खोऱ्यात गेल्या चार महिन्यांत दहशतवाद्यांनी भाजपच्या ९ नेते-कार्यकर्त्यांची हत्या केलीय. गेल्या दोन वर्षांतील ही संख्या जवळपास २३ वर आहे. यातील बहुतेक जण कुलगाम जिल्ह्याचे रहिवासी होते, असं भाजपचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी म्हटलंय. भाजपकडून या हत्यांचा निषेध करण्यात आलाय.

१२ ऑगस्ट रोजी राजौरीत भाजप मंडळ अध्यक्ष जसबीर सिंह यांच्या घरात ग्रेनेड फेकत हल्ला करण्यात आला होता. या घटनेत सिंह यांच्या दोन वर्षांचा मृत्यू झाला होता तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले होते.

या अगोदर ९ ऑगस्ट रोजी अनंतनागमध्ये भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाप्रमुख गुलाम रसूल डार आणि त्यांच्या पत्नी जवाहन बानो यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

तसंच २ जून रोजी भाजप नेते आणि त्राल नगर पालिका अध्यक्ष राकेश पंडिता यांची त्रालमध्ये दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली होती.

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण : काँग्रेस नेते शशी थरुर यांना मोठा दिलासा
Sunanda Pushkar Death: पत्नीच्या मृत्यू प्रकरणात आरोपमुक्त झाल्यानंतर शशी थरूर भावूकअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Jammu #Kashmir #कलगममधय #आणख #एक #भजप #नतयच #हतय #गलय #दन #वरषत #२३ #करयकरत #ठर

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Most Popular

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

प्रशांत किशोर यांच्या बंगळुरू भेटीची चर्चा; दक्षिणेत कुणासाठी सुरू मोर्चेबांधणी?

शरद शर्मा कलागारू बंगळुरू, 26 नोव्हेंबर: राजकीय रणनीतिकार (Political strategist) म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नुकतीच कर्नाटकमधल्या (karnataka) काही कॉंग्रेस नेत्यांची...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

ST Strike Live : बहुतांश एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम, काही ठिकाणी सेवा सुरु,वाचा प्रत्येक अपडेट

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन राज्यात बहुतांश ठिकाणी अजूनही सुरुच आहे. कोल्हापूर जिल्हा आणि अन्य काही ठिकाणी संरक्षणात एसटी सेवा सुरु केली...

devendra fadnavis meets amit shah : दिल्लीत अमित शहांना भेटले फडणवीस; सत्ता बदलाच्या राजकीय चर्चांवर म्हणाले…

नवी दिल्लीः महाराष्ट्र भाजपमधील अनेक बडे नेते दिल्लीत ( devendra fadnavis meets amit shah ) आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय...

कान स्वच्छ करण्यासाठी चुकूनही वापरू नका बड्स; त्याऐवजी या सोप्या ट्रिक्स वापरा

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : अनेकदा लोक कान स्वच्छ करण्यासाठी बड्सचा वापर करतात. परंतु, कानांविषयीच्या तज्ज्ञांच्या मते, असं करणं कानासाठी धोकादायक ठरू शकतं....