Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या Jalgaon Rape Case: धक्कादायक! पाच महिन्यापासून सातवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, सहा जणांना अटक

Jalgaon Rape Case: धक्कादायक! पाच महिन्यापासून सातवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, सहा जणांना अटक


Maharashtra News : गेल्या पाच महिन्यापासून पासून इयत्ता सातवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीचं गावातील तीन तरुणांनी लैंगिक शोषण केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत समोर आली आहे. या घटनेतील तीन आरोपींसह त्यांना सहकार्य करणाऱ्या अन्य चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीची गावातील एका तरुणासोबत ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत या तरुणाने मुलीला गावाबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतरही आरोपीने तिच्यावर अत्याचार करणं सुरूच ठेवलं. या घटनेबाबत आरोपी तरुणाने इतर दोन मित्रांना सुद्धा या प्रकारची माहिती दिली. तरुणाने त्याच्या मित्रांना माहिती दिल्यानंतर ते तरुणही त्याच्यावर नजर ठेऊन होते.

या दोघा तरुणांनी आपण गावात सगळ्याचा याबद्दल सांगू अशी धमकी देत या मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या पाच महिन्यांपासून हे तिघेही तरुण या मुलीवर वारंवार अत्याचार करत होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजता मुलगी घराच्या बाहेरून अचानक गायब झाली आणि रात्री उशिरा घरी परतल्यानंतर आईवडिलांनी मुलीला विश्वासात घेत विचारले असता, हा सर्व प्रकार उघडकीस आला. 

गेल्या काही दिवसात या तिन्ही तरुणानी आपल्यावर लैंगिक अत्याचार केला. आता हा त्रास असह्य झाल्याच सांगत मुलीने घडला प्रकार आपल्या आईवडिलांच्या कानावर घातला
मुलीवर बेतललेल्या या प्रसंगानंतर आईवडिलांनी आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेशवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखले केली आहे.

या घटनेत पीडितने दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीवर अत्याचार करणाऱ्या तीन तरुणांना आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या अन्य चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात पोक्सो, अॅट्रो सिटी आणि बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्याअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Jalgaon #Rape #Case #धककदयक #पच #महनयपसन #सतवतल #वदयरथनवर #अतयचर #सह #जणन #अटक

RELATED ARTICLES

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Best 5G Phone: नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच

Best 5G Phone 2022: गेल्या काही वर्षात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक कंपन्या दरआठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत...

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Most Popular

पुण्यात CNG दरवाढ, सदाभाऊंची पुन्हा केतकीच्या पोस्टवर टिप्पणी TOP News

मुंबई, 21 मे : राज्यसभेसाठी शिवसेना नेते संजय राऊत यांना चौथ्यांदा संधी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या जागेसाठी संजय राऊत यांनी आपली भूमिका...

IPL मध्ये धोनीने खेळला शेवटचा सामना? पाहा कॅप्टन कूल काय म्हणाला

मुंबई : आयपीएल 2022 आता शेवटच्या टप्प्यात आहे. आयपीएलमध्ये कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. दरम्यान सीएसकेची टीम या वर्षी...

IPL 2022: मुंबईच्या शेवटच्या मॅचमध्ये तरी अर्जुनला संधी मिळणार का?

मुंबई, 21 मे : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आयपीएल 2022 मधील शेवटचा सामना आज (शनिवार) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध होणार आहे. दिल्लीचं...

iPhone Offers: आतापर्यंतची बेस्ट डील ! १,००० रुपयांत घरी न्या iPhone SE, सोबत, 12 Mini, 13 Mini वर सुद्धा जबरदस्त डिस्काउंट

नवी दिल्ली: Best iPhone Deal: तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन प्रेमी असाल, आणि जर Apple iPhones तुम्हाला विशेष आवडत असतील तर, ते खरेदी करण्याची एक...

Pune : लाल महालातील लावणीचा व्हिडीओ व्हायरल; संभाजी ब्रिगेडचा आक्षेप, जितेंद्र आव्हाडांचे ट्विट

Pune News : पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात (Lal Mahal) छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या शायस्तेखानाची बोटं तोडली,...

पावसाचा कहर; वीज पडून 33 जणांचा मृत्यू, PM मोदींकडून शोक व्यक्त

पाटणा, 21 मे: बिहारमध्ये वादळी (storm) पावसाने (Heavy Rain) कहर केला. गुरुवारी बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज (Thunderstorms and Lightning) पडून 33...