हायलाइट्स:
- लवकरच येत आहे itel A48 ची रीलोड आवृत्ती
- itel A48 एक मस्त स्मार्टफोन
- फोन जिओच्या विशेष ऑफरसह येईल
वाचा: अनावश्यक Emails पासून मिळवा सुटका, ‘असे’ करा ब्लॉक, फॉलो करा या स्टेप्स
Itel A48 : वैशिष्ट्ये
यात २.५ D TP लेन्ससह ६.१ इंचाचा HD + IPS वॉटरड्रॉप डिस्प्ले दिला जाऊ शकतो. त्याचा आस्पेक्ट रेशियो १९:५:९ आहे आणि पिक्सेल रिझोल्यूशन १५७०x७२०. यामुळे या फोनचे इमर्सिव आणि सिनेमॅटिक व्ह्यू सुधारणार या वैशिष्ट्यांसह, फोनची स्क्रीन अधिक चांगला अनुभव देईल. हे डिव्हाईस Android १० (Go Edition) सह येऊ शकते. यात २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे १२८ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल ५ मेगापिक्सलचा एएफ रियर कॅमेरा आहे. यामध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे एक अद्वितीय कॅमेरा सेटअपसह कॉन्फिगर केले आहे. काउंटरपॉईंटच्या अहवालानुसार, itel ने सलग दोन तिमाही म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत ६,००० स्मार्टफोन विभागात क्रमांक १ चे स्थान मिळवले होते. तसेच, कंपनीचे भारतात ७० दशलक्षाहून अधिक ग्राहक आहेत.
वाचा: Nokia चे सरप्राईज ! कंपनीने कमी किमतीत भारतात लाँच केला Nokia C20 Plus , खराब झाल्यास मिळणार नवा फोन, पाहा डिटेल्स
वाचा: फ्लिपकार्ट डेली क्विझ १० ऑगस्ट २०२१ : ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका आकर्षक गिफ्ट्स-सुपर कॉईन्स, पाहा डिटेल्स
वाचा: WhatsApp वर टाइप न करता पाठवा मेसेज, ‘या’ सोप्या ट्रिक्सचा वापर करा
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#itel #A48 #बजट #कमतत #लवकरच #हऊ #शकत #भरतत #लच #Jio #यजरसन #मळणर #वशष #फयद #पह #डटलस