Sunday, January 16, 2022
Home भारत IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी


Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर कॉप म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे या वर्षी डिसेंबर महिन्यात बिहारमध्ये परततील आणि महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते पुन्हा एकदा बिहारमध्ये पाच वर्षांसाठी कार्यभार सांभाळतील. बिहारमध्ये काही मोजक्या आयपीएस अधिकाऱ्यांपैकी शिवदीप लांडे हे असे अधिकारी आहेत, ज्यांनी आपल्या कार्यामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे.  

शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहीले, ‘महाराष्ट्रामधील माझ्या कार्यकाळाचे पाच वर्ष पूर्ण झाले. मी डीआयजी (दहशतवाद विरोधी पथक, एटीएस मुंबई) म्हणून माझा कार्यभार सोपवत आहे. मी आता ‘आपल्या बिहार’मध्ये सेवा करण्यासाठी परत येत आहे. ‘ महाराष्ट्रातील रहिवासी असलेले शिवदीप मुंबईत पोलीस गुन्हे शाखेत डीआयजी म्हणून कार्यरत होते. याआधी बिहारची राजधानी पाटणा येथे सिटी एसपी देखील ते होते. अररिया आणि रोहतास जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकही होते.
 

New Covid-19 Variant : नव्या व्हेरियंटचा धोका, बाधित देशातून भारतात येण्याजाण्यावर बंदी? DGCA आज निर्णय घेणार

शिवदीप लांडे यांनी पाटणा येथे सिटी एसपी असताना ब्रँडेड कंपन्यांच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांविरोधात, बनावट नोटा छापणाऱ्यांविरोधात, बनावट औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम राबवून तेथे आपली दहशत निर्माण केली होती.एकदा एका व्यावसायिकाच्या हत्या झाल्यानंतर सर्व दुकाने बंद असताना एका गुन्हेगाराला पकडून त्यानी  रस्त्याच्या मधोमध मारले होते. आता पाच वर्षांनंतर दारूबंदी कायद्यावरून सुरू असलेल्या गदारोळात, बिहारमध्ये परतणाऱ्या आयपीएस शिवदीप लांडे हे त्याच्यावर देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या कशा पार पाडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Lalu Yadav Admitted in AIIMS: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव एम्स रुग्णालयात दाखल 

‘तारीख पे तारीख’मधून सुटका? खटल्यांच्या सुनावणीसाठी कालावधी निश्चित करण्याची वेळ : सर्वोच्च न्यायालय

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#IPS #शवदप #लड #पढल #महनयत #बहरल #परतणर #मबईतह #धडकबज #कमगर

RELATED ARTICLES

लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

मुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी...

Fact check- लस घेतल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू?, BMC ने फेटाळला दावा

मुंबई : गेल्या 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. सध्या कोरोना विरूद्धच्या लढ्यात लस हे सर्वात प्रभावी शस्त्र मानलं जातंय. मात्र मुंबईत...

जगभरात लोकांनी 365 दिवसात मोबाईलवर घालवले 43 कोटी वर्ष; भारतीय देखील मागे नाहीत

मुंबई, 16 जानेवारी : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कोरोना काळात जणू आपलं सगळं जगच मोबाईलवर एकवटलं आहे. जगभरात लोक...

Most Popular

महाराष्ट्रात Tesla Plant च्या उभारणीसाठी या मंत्र्याचं Elon Musk यांना आमंत्रण

मुंबई, 16 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी थेट अमेरिकी खासगी स्पेस कंपनी स्पेसएक्सचे (SpaceX) संस्थापक, सीईओ...

Ear: उगीचच कानात काड्या घालू नका, वारंवार कान स्वच्छ करणे यासाठी आहे घातक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : कानात मळ जमा होणे सामान्य बाब आहे. तसे पाहिल्यास आपल्या कानांच्या संरक्षणासाठी मळ उपयोगी असतो. त्यामुळे बाहेरील धुळीचे...

बाबो! दारुसाठी मोजले 4 कोटी रुपये, एअरपोर्टवर खरेदी केली महागडी Whiskey

मुंबई, 16 जानेवारी: ड्रिंकचे काही जण इतके शौकीन असतात ते त्याकरता कितीही पैसे मोजण्यासाठी तयार होतात. पण या व्यक्तीने खर्च केलेले पैसे ऐकून...

कोहलीने कर्णधारपद सोडल्यावर BCCI काय म्हणालं पाहा

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत पराभव पत्करल्यानंतर विराट कोहलीने कसोटी टीमचं कर्णधारपद सोडलं. भारतीय कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहलीच्या या...

40 नंतरही पंचवीशीतील तारुण्याचा हा आहे फंडा, फक्त लाइफस्टाईलमध्ये करा असे बदल

नवी दिल्ली, 15 जानेवारी : वयाच्या 40 व्या वर्षानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडणं (Wrinkles) दिसू लागतात. तसंच, शरीरात ऊर्जेची पातळी कमी झाल्याचं जाणवू लागतं. म्हणजेच,...

EV Charging Stations : आता घरी किंवा ऑफीसमध्ये चार्जिंग करा इलेक्ट्रिक कार

EV Charging Stations : केंद्र सरकारने ईव्ही चार्जिंग (Electric Vehicle) इकोसिस्टम सक्षम करण्यासाठी शनिवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे....