Friday, May 20, 2022
Home क्रीडा IPL 2022: श्रेयस अय्यरनं पुन्हा केलं KKR च्या CEO बाबत वक्तव्य

IPL 2022: श्रेयस अय्यरनं पुन्हा केलं KKR च्या CEO बाबत वक्तव्य


मुंबई, 15 मे : कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा (KKR vs SRH) पराभव करत ‘प्ले ऑफ’ मधील आव्हान कायम ठेवलं आहे. या स्पर्धेत झगडणाऱ्या केकेआरनं शनिवारी सलग दुसरा विजय मिळवला. यापूर्वी त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. मुंबईवरील विजयानंतर केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) टीमचे सीईओ वेंकी मैसूर (KKR CEO Venky Mysore) यांच्याबाबत वक्तव्य करत खळबळ उडवली होती. आता हैदराबादचा पराभव केल्यानंतर त्यानं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाला होता श्रेयस?
श्रेयस मुंबई इंडियन्स वरील बोलताना म्हणाला की, ‘टीमच्या निवडीबाबत मोठी चर्चा झाली. यावेळी टीमच्या कोचसह सीईओ देखील उपस्थित होते. या बैठकीत कोण खेळणार आणि कोण नाही याबाबतचे निर्णय झाले. जे खेळाडू खेळणार नव्हते, त्यांनी कोच ब्रँडन मॅकलुम यांनी स्वत: भेटून या निर्णयाची कल्पना दिली. कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी मैसूर आहेत. त्यांनी कधीही कोणत्याही स्पर्धात्मक पातळीवरील क्रिकेट खेळलेलं नाही. त्यानंतरही ते टीम निवडीमध्ये हस्तक्षेप का करतात हा प्रश्न उपस्थित झाला होता.
या सर्व प्रकरणावर श्रेयसनं अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. केकेआरचे सीईओ कधीही टीम निवडीमध्ये सहभागी नसतात, असे श्रेयसने सांगितले. ‘मागील मॅचमध्ये मी सीईओ टीम निवडीत मदत करतात असं सांगितलं त्याचा अर्थ ते प्लेईंग 11 मध्ये नसलेल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवतात, असा होतो.’ असे सांगत श्रेयसनं या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
राहुल द्रविडनं पुन्हा जिंकलं सर्वांचं मन, PHOTO पाहून होईल तुमच्या दिवसाची प्रसन्न सुरूवात!
‘आम्ही या मॅचमध्ये योग्य मानसिकतेसह उतरलो होतो. सर्वांनी चांगला खेळ केला. पुण्यातील या पिचवर टॉस जिंकणे आवश्यक होते. आंद्रे रसेलला जास्त स्ट्राईक देण्याची आमची योजना होती. वॉशिंग्टन सुंदरची ओव्हर शिल्लक आहे, हे आम्हाला माहिती होते. त्यामुळे रसेल शेवटपर्यंत खेळावा अशी आमची इच्छा होती. हैदराबाद विरूद्ध 177 हा चांगला स्कोर होता,’ असेही श्रेयसने यावेळी सांगितले. रसेलनं सुंदरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 3 सिक्सह 20 रन काढले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPL #शरयस #अययरन #पनह #कल #KKR #चय #CEO #बबत #वकतवय

RELATED ARTICLES

25 वेळा नापास; वयाच्या 55 व्या वर्षी 26 व्या वेळी देणार ‘हा’ व्यक्ती परीक्षा

चीन, 20 मे: स्वप्न (Dream) तीच असतात जी कधीही व्यक्तिला स्वस्थ बसू नाही देत. चीनमध्ये अशाच एका स्वप्नवेड्या माणसाची कहाणी समोर आली आहे....

ड्रेसिंग रूममधील आदळ आपट Mathew Wade ला महागात, मिळाली चुकीची शिक्षा

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) गुरूवारचा दिवस निराशाजनक ठरला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं गुजरातचा 8...

Sambhajiraje Chhatrapati : शिवसेनेकडून राज्यसभा लढवण्याची संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांची ऑफर

<p>Sambhajiraje Chhatrapati : शिवसेनेकडून राज्यसभा लढवण्याची संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांची ऑफर</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

Sambhajiraje Chhatrapati : शिवसेनेकडून राज्यसभा लढवण्याची संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांची ऑफर

<p>Sambhajiraje Chhatrapati : शिवसेनेकडून राज्यसभा लढवण्याची संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांची ऑफर</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, आता साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करतोय ज्युनियर एनटीआर!

Jr. NTR Birthday : साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार ज्युनियर एनटी रामाराव अर्थात ज्युनियर एनटीआर (Jr. NTR ) आज (20...

ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसाची प्रेक्षकांना खास भेट! नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार ‘RRR’

RRR On Netflix : एसएस राजामौली यांचा ‘RRR’ हा चित्रपट या वर्षातील सर्वात चर्चित चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची...

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव...