Friday, May 20, 2022
Home क्रीडा IPL 2022 : राजस्थानला विजय आवश्यक, रबाडाच्या मित्राची झाली टीममध्ये एन्ट्री!

IPL 2022 : राजस्थानला विजय आवश्यक, रबाडाच्या मित्राची झाली टीममध्ये एन्ट्री!

मुंबई, 15 मे : आयपीएल 2022 मधील आज (रविवार)  राजस्थान रॉयल्सची लढत लखनऊ सुपर जायंट्सशी (RR vs LSG) होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध झालेल्या मागील सामन्यात राजसथानचा 8 विकेट्सनं पराभव झाला होता. राजस्थानचे सध्या 7 विजयासह 14 पॉईंट्स आहेत. त्यांनी लखनऊला पराभूत केल्यास ‘प्ले ऑफ’ ची त्यांची दावेदारी आणखी भक्कम होईल.
या मॅचपूर्वी राजस्थानच्या टीममध्ये दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडाच्या (Kagiso Rabada) मित्राची एन्ट्री झाली आहे. राजस्थाननं जखमी नाथन कुल्टर नाईलच्या जागी कॉर्बिन बॉशचा (Corbin Bosch) उर्वरित सिझनसाठी समावेश केला आहे. बॉश हा रबाडा एडन मार्करामसोबत दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 टीमचा सदस्य होता. या टीमनं 2014 साली दक्षिण आफ्रिकेला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून दिला होता. त्या वर्ल्ड कप फायनलमध्ये त्यानं पाकिस्तान विरूद्ध 15 रनमध्ये 4 विकेट्स घेत आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला होता.

बॉश दक्षिण आफ्रिकेच्या टायटन्स टीमचा सदस्य आहे. ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडर कुल्टर नाईल पहिल्याच सामन्यानंतर जखमी झाला होता. त्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी राजस्थाननं त्याच्या जागेवर बदली खेळाडू करराबद्ध केला आहे.बॉशनं अद्याप दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं नाही.
IPL 2022 : विलियमसनच्या खेळावर लारा नाराज, आऊट झाल्यानंतरची प्रतिक्रिया VIRAL
त्यानं आजवर 30 टी20 मध्ये 151 रन काढले असून 18 विकेट्स विकेट्स घेतल्या आहेत. तसंच 24 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 827 रन आणि 51 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच तो यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा नेट बॉलर होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPL #रजसथनल #वजय #आवशयक #रबडचय #मतरच #झल #टममधय #एनटर

RELATED ARTICLES

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

Most Popular

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि...

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

लैंगिक संबंधांमुळे पसरतोय Monkeypox? आरोग्य तज्ज्ञांचा सूचक इशारा

हा संसर्ग पसरण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

वास्तुशास्त्रानुसार घरात जास्वंदीचं झाड लावण्याचे आहेत फायदे; पण दिशा महत्त्वाची

दिल्ली, 19 मे: घर आकर्षक दिसावं, त्यातलं वातावरण चांगलं राहावं, यासाठी अनेक जण घरात किंवा घराच्या परिसरात शोभेची झाडं किंवा फुलझाडं लावतात. काही...