Saturday, May 21, 2022
Home क्रीडा IPL 2022: मोठ्या पराभवानंतरही RCB च्या बॉलरचं सचिनकडून कौतुक, म्हणाला..

IPL 2022: मोठ्या पराभवानंतरही RCB च्या बॉलरचं सचिनकडून कौतुक, म्हणाला..


मुंबई, 14 मे : आयपीएल 2022 च्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 54 धावांनी पराभव केला. या विजयामुळे पंजाबची प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची आशा जीवंत राहिली आहे. या सामन्यात (RCB vs PBKS) पंजाबने प्रथम खेळताना 9 गडी गमावून 209 धावा केल्या होत्या. जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी आक्रमक अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ 9 बाद 155 धावाच करू शकला. मात्र, वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने (Harshal Patel) बंगळुरूसाठी अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात केवळ 38 धावा दिल्या आणि 4 बळीही घेतले.

अनेक दिग्गजांनी यापूर्वीच हर्षल पटेलला डेथ ओव्हर्समधील स्पेशलिस्ट म्हणून गौरवलं आहे. आता सचिन तेंडुलकरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, पंजाबचा संघ 209 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही, त्यामागे एकच कारण हर्षल पटेल आहे. दिवसेंदिवस त्याच्या गोलंदाजीत सुधारणा होत आहे आणि तो आपली विविधता वाढवत आहे. तो म्हणाला की भारताच्या डेथ ओव्हर्समध्ये तो एक चांगला गोलंदाज आहे. जेव्हा फलंदाज धावा काढण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तो त्यांना रोखण्यात यशस्वी होतो. हर्षलने 20व्या षटकात केवळ 4 धावा दिल्या. एवढेच नाही तर या षटकात 3 विकेट्सही पडल्या.
अंबाती रायडूने अचानक IPL मधून निवृत्ती होण्याचं ट्विट का केलं? CSK ने उलगडलं रहस्य
मयंक अग्रवालही कमी धावांवर बोलला
सामन्यानंतर पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालनेही मैदानाकडे बघता आम्ही 15 ते 20 धावा कमी केल्याचं सांगितलं. सचिन तेंडुलकरने लियाम लिव्हिंगस्टोन आणि जॉनी बेअरस्टो यांचेही कौतुक केले. तो म्हणाला की लिव्हिंगस्टोनच्या बॅटचा वेग आणि बॅकलिफ्ट अविश्वसनीय आहे. तो केवळ मोठमोठे षटकार मारत होता असे नाही, तर त्याचा अनुभवही मोठा आहे. त्याच्यासारख्या फलंदाजाने 150 च्या स्ट्राईक रेटने खेळणे आणि शेवटपर्यंत फलंदाजी करणे अपेक्षित होते, जे त्याने केले. त्यामुळे पंजाबच्या संघाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली.

इंग्लंडचा आक्रमक फलंदाज लिव्हिंगस्टोनने 42 चेंडूत 70 धावा केल्या. यात त्याने 5 चौकार आणि 4 षटकार मारले. यापूर्वी त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध 10 चेंडूत 30 धावा करून संघाला विजय मिळवून दिला होता. एवढेच नाही तर त्याने मोहम्मद शमीच्या चेंडूवर 117 मीटरचा षटकारही मारला. चालू हंगामातील हा सर्वात मोठा षटकार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPL #मठय #परभवनतरह #RCB #चय #बलरच #सचनकडन #कतक #महणल

RELATED ARTICLES

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट, पेशंट बिल पाहून….

हॉस्पिटलचं बिल पाहून आकडी येईल.... ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

हाय गर्मी ! , तुमच्या मुलाला उष्माघातापासून वाचवण्यासाठी या ५ गोष्टी नक्की करा

वातावरणातील बदलाचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांवर होत असतो. लहानमुलींचे प्रतिकार शक्ती कमी असल्याने जर वातावरणात जर काही बदल झालेच तर त्याचा थेट...

गावस्करांकडून ‘गलती से मिस्टेक’, कॉमेंट्री करताना हे काय बोलून गेले सुनील गावस्कर

खेळाडूवर पत्नीबद्दल अयोग्य कमेंट केल्याबद्दल गावसकर यांच्यावर टीका करण्यात येतेय. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

कोरोनानंतर भारतावर आता Monkeypox चा धोका; मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई : काही देशांमध्ये नवा संसर्ग मंकीपॉक्सचं प्रमाण वाढताना दिसतंय. यानंतर आता भारतातही खबरदारीचे उपाय सुरू झाले आहेत. त्यामुळे आता परिस्थितीवर बारकाईने लक्ष...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

ब्रिटेनमध्ये कोरोना पाठोपाठ मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव; आतापर्यंत 20 रुग्णांची नोंद

Monkey Pox Cases Increase in Britain : कोरोना प्रादुर्भावानंतर आता आणखी एका आजारानं जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोनाची...