Saturday, May 21, 2022
Home क्रीडा IPL 2022 : पंजाबसाठी 'करो या मरो'ची लढत, RCB ने टॉस जिंकला

IPL 2022 : पंजाबसाठी ‘करो या मरो’ची लढत, RCB ने टॉस जिंकला


मुंबई, 13 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आज आरसीबीचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध (RCB vs Punjab Kings) होत आहे. पंजाब किंग्ससाठी हा सामना करो या मरो आहे, कारण या सामन्यात पराभव झाला, तर पंजाबचं प्ले-ऑफला पोहोचणं अशक्य होईल, तर दुसरीकडे आरसीबीचा विजय झाला तर त्यांचं प्ले-ऑफचं तिकीट जवळपास निश्चित होईल. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plessis) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात आरसीबीने त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही, दुसरीकडे पंजाबने संदीप शर्माऐवजी हरप्रीत ब्रारची निवड केली आहे.
Live Score पाहण्यासाठी क्लिक करा
पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी चौथ्या आणि पंजाब किंग्स आठव्या क्रमांकावर आहे. आरसीबीने 12 पैकी 7 मॅच जिंकल्या आणि 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला, तर पंजाब किंग्सने 11 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवला असून त्यांना 6 सामने गमवावे लागले आहेत.
आरसीबीची टीम
विराट कोहली, फाफ डुप्लेसिस, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जॉश हेजलवूड
पंजाबची टीम
जॉनी बेयरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षा, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPL #पजबसठ #कर #य #मरच #लढत #RCB #न #टस #जकल

RELATED ARTICLES

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Most Popular

Amazon Tablet: अवघ्या ५ हजार रुपये सुरुवाती किंमतीत Amazon चे शानदार टॅबलेट्स लाँच, जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्ली : Amazon Fire 7 Tablet Launched: Amazon ने आपल्या नवीन टॅबलेटला लाँच केले आहे. कंपनीला कमी किंमतीत दमदार टॅबलेट्ससाठी ओळखले जाते....

Flood News : अरे बापरे! 2251 गावे पुराच्या पाण्याखाली, 7.12 लाख लोक प्रभावित

गुवाहाटी : Asaam Flood : आसाममध्ये धोधो पाऊस कोसळला. यामुळे मोठा पूर आला आणि हजारो घरे पुराच्या पाण्यााखाली गेलीत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन...

Monkeypox च्या रूग्णसंख्येचा आलेख वाढताच; WHO ची आपात्कालीन बैठक

मुंबई : जगभरात Monkeypox ची प्रकरणं झपाट्याने वाढताना दिसतायत. तर युरोपमध्ये धोक्याची घंटा वाजली असून रूग्णसंख्येचा आलेख वाढतेय. युरोपमध्ये आतापर्यंत सुमारे 100 मंकीपॉक्सचे...

Vastu Tips घरामध्ये ‘अशा’ प्रकारे वापरा कापूर! सकारात्मकता येईल आणि धनातही वाढ होईल, जाणून घ्या

Vastu Tips : तुमच्या घरात जर आनंदाचे वातावरण असावे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरातील...

असे झाले अंकुशचे शाहीर साबळे, दिग्दर्शकाने शेअर केला Making Video

मुंबई : दिग्दर्शक केदार शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र शाहीर सिनेमाची घोषणा केली. शाहीर साबळेंवरच्या या सिनेमात शाहिरांची भूमिका करतोय अंकुश चौधरी....

अभिनेत्रीने शेअर केला सलमानसोबतचा Throwback फोटो, ओळतेय का कोण?

मुंबई,20 मे:  बॉलिवूड कलाकार (Bollywood Actor) त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यातील बरेच फोटो दररोज व्हायरल होत असतात.  असाच एक...