Saturday, July 2, 2022
Home क्रीडा IPL 2021 : महेंद्रसिंह धोनीची CSK कॅम्पमध्ये जोरदार एन्ट्री, VIDEO VIRAL

IPL 2021 : महेंद्रसिंह धोनीची CSK कॅम्पमध्ये जोरदार एन्ट्री, VIDEO VIRAL


चेन्नई, 11 ऑगस्ट : आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे स्थगित करण्यात आला होता. आता या स्पर्धेतील उर्वरित 31 सामने (IPL 2021 Phase 2) यूएईमध्ये होणार असून सप्टेंबर महिन्यात याची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) तयारी सुरू केली आहे. सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसह (MS Dhoni) टीममधील खेळाडू चेन्नईत दाखल झाले आहेत. धोनीच्या सीएसके कॅम्पमधील एन्ट्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्सनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन धोनीच्या एन्ट्रीचा फोटो शेअर केलाय. या फोटोला सिंहाच्या प्रवेशाचा दिवस असं कॅप्शन देण्यात आलं आहे. त्याचबरोबर इन्स्टाग्रामवरील dhonism या महेंद्रसिंह धोनीच्या फॅन अकाऊंटवर धोनीच्या एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

सीएसकेच्या तयारीत अडथळा
चेन्नई सुपर किंग्सची टीम नियोजित वेळापत्रकानुसार 13 ऑगस्ट रोजी दुबईला रवाना होणार आहे. मात्र यूएई सरकारनं अद्याप या टीमला दुबईत उतरण्याची परवानगी दिलेली नाही. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी याबाबत ‘इनसाईड स्पोर्ट्स’ला बोलताना ही माहिती दिली आहे. आम्हाला यूएई सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. ही मंजुरी लवकरच मिळेल आणि आम्ही नियोजित वेळापत्रकानुसार दुबईला रवाना होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
IND vs ENG : लॉर्ड्स टेस्टमध्ये इशांत शर्मा खेळणार की अश्विन ? वाचा संभाव्य Playing 11
बीसीसीआय या प्रकरणात लवकरच तोडगा काढेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. यूएई सरकारची मान्यता वेळेत मिळाली नाही तर सीएकेचे दुबईला जाणे काही दिवस लांबणीवर पडू शकते. दुबईला रवाना होण्यासाठी कॅप्टन धोनीसह सुरेश रैना, रॉबीन उथप्पा,  ऋतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मासह सीएसकेचे प्रमुख खेळाडू चेन्नईत दाखल झाले आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IPL #महदरसह #धनच #CSK #कमपमधय #जरदर #एनटर #VIDEO #VIRAL

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

Diamond League 2022 : नीरज चोप्राने मोडला स्वत:चाच विक्रम; रौप्य पदकावर कोरले नाव

टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा प्रदीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरला आहे. त्यानंतर त्याने धडाकेबाज कामगिरी सुरू केली आहे. त्याने स्टॉकहोम येथील...

एकनाथ शिंदेंना शिवसेना नेतेपदावरुन हटवले

मुंबई : शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्यावर  कारवाई केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणीत भर पडली...

इथं ठाकरेंचं, इस्त्राइलमध्ये बेनेट सरकार पडले, साडेतीन वर्षात पाचव्यांदा निवडणुकीची रणधुमाळी

इस्त्राइलमध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांना मतदान करण्याऐवजी पक्षाला मतदान केलं जातं. त्यामुळं आघाडीची सरकार सत्तेवर येतात. आता साडेतीन वर्षात पाचव्यांदा निवडणूक होणार आहे. बेंजामिन...

Mouth Ulcers : तुम्ही देखील तोंड येण्याच्या समस्येनं त्रस्त आहात? मग ‘हा’ उपाय नक्की करुन पाहा

तसे पाहाता अल्सर येणं हे नॉर्मल असलं तरी यावर वेळेवर उपचार न केल्यास ते कर्करोगाचेही कारण बनू शकते. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 1 जुलै 2022 : शुक्रवार : ABP Majha

<p>Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 1 जुलै 2022 : शुक्रवार : ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

मुंबई अवघ्या काही तासांच्या पावसाने तुंबई, मुंबईसह उपनगरात तब्बल 256 मिमी पाऊस

मुंबई, 01 जुलै : मागच्या कित्येक दिवसांपासून राज्यात अनेक भागात पावसाने (Maharashtra monsoon rain) दडी मारली होती. दरम्यान मुंबई (Mumbai rain) आणि उपनगरातही पावसाची प्रतिक्षा...